पीएमसी संकटग्रस्त ‘एचडीआयएल’ला अवघ्या ३,१२२.८९ कोटी रुपये मूल्याच्या तारण मालमत्तेवर तब्बल ६,१२१ कोटी रुपये कर्ज दिलेले असल्याची माहिती समोर आली आहे, ...
स्पेक्ट्रम प्रकरणात केंद्र सरकारने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) ला १०४ कोटी रुपये परत करावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ...
चिकू, नारळ, आंबा तसेच केळी, पेरू, सफेद जांबू यांवर स्पायरेलींग व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव वाढल्याने आगामी काळात फळगळ होऊन उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ...
आयुक्त बी.जी. पवार यांनी जाता जाता आपल्या आस्थापना विभागाला आदेश देत कर्मचारी-अधिकारी वर्गाच्या अंतर्गत बदल्या करून सर्वांना ‘दे धक्का’ दिला असल्याची बाब समोर आली आहे. ...
मालमत्ताधारकांच्या वाढीव घरपट्टी आणि त्यातील तांत्रिक त्रुटींबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तक्रार समस्या निवारण मोहीम दहा दिवस राबविण्यात आली. ...