लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

SSC Exam : बस अपघातात हरपलं आई-वडिलांचं छत्र; तरीही हिंमतीने जिया-सौम्य यांनी केली परीक्षेची तयारी  - Marathi News | Parents dead in Kota bus accident; Nevertheless, Zia-Soumya prepared for the exam pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SSC Exam : बस अपघातात हरपलं आई-वडिलांचं छत्र; तरीही हिंमतीने जिया-सौम्य यांनी केली परीक्षेची तयारी 

SSC Exam : अपघातात सौम्य याचे आई-वडील आणि छोट्या भावाचा मृत्यू झाला तर जियाचे आई-वडील आणि छोट्या बहिणीचा मृत्यू झाला. ...

ICC Test Ranking : विराट कोहलीनं आधी फलंदाजांतील अव्वल स्थान गमावलं अन् आता... - Marathi News | Virat Kohli lost 20 points in ICC Test Ranking, japsrit bumhah back into top ten svg  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Ranking : विराट कोहलीनं आधी फलंदाजांतील अव्वल स्थान गमावलं अन् आता...

ICC Test Ranking : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीचा मोठा फटका बसला आहे. ...

SSC Exam : दहावीचा पेपर फुटला, प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल - Marathi News | SSC Exam SSC Marathi Paper leak in jalgaon SSS | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :SSC Exam : दहावीचा पेपर फुटला, प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल

SSC Exam : अवघ्या 15 मिनिटांतच मराठीची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर फिरू लागली आणि पहिल्याच पेपरला पेपर फुटीची बाधा उघडकीस आली आहे. ...

खासदार विनायक राऊत म्हणजे, कोकणातला 'कोरोना' व्हायरस : निलेश राणे - Marathi News | MP Vinayak Raut means Corona virus in Konkan Criticism of Nilesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार विनायक राऊत म्हणजे, कोकणातला 'कोरोना' व्हायरस : निलेश राणे

झोडपण्याच्या इशाऱ्यानंतरही शिवसैनिकांकडून नाणारचे खुले समर्थन करण्यात आले होते. यावरून आता निलेश राणेंनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

उन्हाळा स्पेशलः मला राग येतोय....  - Marathi News | Marathi Jokes summer and watermelon | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :उन्हाळा स्पेशलः मला राग येतोय.... 

प्रत्येकाच्या बाबतीत हा प्रकार घडला असेलच! ...

गोमुत्र, शेणाने रोखता येऊ शकतो कोरोना व्हायरस; भाजप आमदारांचा अजब दावा - Marathi News | bjp mla suman haripriya in assembly gaumutra gobar may cure coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोमुत्र, शेणाने रोखता येऊ शकतो कोरोना व्हायरस; भाजप आमदारांचा अजब दावा

भाजप आमदार सुमन हरिप्रिया यांच्या दाव्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याआधी देखील भाजपच्या नेत्यांनी अनेकदा गोमुत्राने आणि शेणाने अनेक आजार बरे होत असल्याचा दावा केला होता.  ...

यांची मस्ती उतरवावीच लागेल...! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला ‘मनसे’ दणका - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah champak lal solve the problem of mother togue in gokuldham mns leader ameya khopkar criticized-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यांची मस्ती उतरवावीच लागेल...! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला ‘मनसे’ दणका

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Serial : हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता!!! ...

क्रूरतेचा कळस! ९० वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार, हत्या; शरीरावर चावल्याच्या खुणा - Marathi News | Hight of cruelty! 90-year-old raped, murdered; bite marks on the deadbody pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! ९० वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार, हत्या; शरीरावर चावल्याच्या खुणा

या खळबळजनक घटनेने परिसरात एकाच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  ...

ज्येष्ठ ‘हस्तलिखित’काराचे ‘कॅलिग्राफी’त ग्रंथ; दहा वर्षांपासून लेखनव्रत - Marathi News | Senior person completed 17 granth in calligraphy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ ‘हस्तलिखित’काराचे ‘कॅलिग्राफी’त ग्रंथ; दहा वर्षांपासून लेखनव्रत

सध्याच्या ‘स्मार्ट फोन’च्या जमान्यात तरुण पिढीने तर लेखनाकडे काहीशी पाठच फिरविली आहे. ...