लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

coronavirus : कोरोनाचे 103 नवे रुग्ण सापडले; संक्रमितांची संख्या 499वर, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू  - Marathi News | coronavirus lockdown in 30 states near 500 mark toll rises to 10 vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : कोरोनाचे 103 नवे रुग्ण सापडले; संक्रमितांची संख्या 499वर, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू 

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 499वर गेली आहे. महाराष्ट्रात जवळपास 97 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

Coronavirus: राज्यात संचारबंदी लागू, कोणकोणते होणार बदल; काय सुरु राहणार, काय बंद? - Marathi News | Coronavirus: Uddhav Thackeray said that essential commodity shops will continue to operate during the shutdown mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राज्यात संचारबंदी लागू, कोणकोणते होणार बदल; काय सुरु राहणार, काय बंद?

राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी ३१ मार्चपर्यंत असणार आहे. ...

Coronavirus : धक्कादायक! केवळ एका तरूणीमुळे 5 हजार लोकांना कोरोनाची लागण, देशभरात पसरला व्हायरस! - Marathi News | Coronavirus : South korea one woman spread coronavirus to so many people api | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : धक्कादायक! केवळ एका तरूणीमुळे 5 हजार लोकांना कोरोनाची लागण, देशभरात पसरला व्हायरस!

coronavirus : काही लोकांच्या बेजबाबदारपणामुळे हा व्हायरस वाढत आहे. अशीच एक घटना साउथ कोरियातून समोर आली आहे. ...

Coronavirus : कोरोनाला रोखणं आता तुमच्या हाती! WHO ने केलं भारताचं कौतुक - Marathi News | Coronavirus India has tremendous capacity to fight against COVID-19 outbreak WHO SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाला रोखणं आता तुमच्या हाती! WHO ने केलं भारताचं कौतुक

Coronavirus : भारतातील अनेक राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे कौतुक केले आहे. ...

coronavirus : शाहीनबागेवर अखेर पोलिसांची कारवाई, सर्व आंदोलकांना हटवले - Marathi News | coronavirus: Police action against Shaheenbagh, finally removed all the protesters BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : शाहीनबागेवर अखेर पोलिसांची कारवाई, सर्व आंदोलकांना हटवले

15 डिसेंबरपासून शाहीनबाग येथे सुरू होते CAA आणि NRC विरोधात आंदोलन. ...

Coronavirus: आईच्या मृत्यूनंतरही डॉक्टरने बजावलं कर्तव्य; कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलला पोहचले - Marathi News | Coronavirus: inspirational news odisha duty performed by doctor even despite losing his mother pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: आईच्या मृत्यूनंतरही डॉक्टरने बजावलं कर्तव्य; कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलला पोहचले

भारतातही कोरोना रुग्णांचा आकडा ५०० पर्यंत पोहचला आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. ...

coronavirus : कोल्हापुरात कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन - Marathi News | coronavirus: Corona suspect escapes from hospital in Kolhapur BKP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :coronavirus : कोल्हापुरात कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन

कोरोनाचे संशयित रुग्ण हे रुग्णालयातून पलायन करून डॉक्टर आणि शासनाची चिंता वाढवत आहेत. ...

Birthday Special : ‘मर्डर’ पाहिल्यानंतर अशी होती इमरान हाश्मीच्या पत्नीची रिअ‍ॅक्शन, वाचून बसेल धक्का - Marathi News | birthday special bollywood serial kisser emraan hashmi lesser known facts-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : ‘मर्डर’ पाहिल्यानंतर अशी होती इमरान हाश्मीच्या पत्नीची रिअ‍ॅक्शन, वाचून बसेल धक्का

बॉलिवूडमध्ये ‘सिरीयल किसर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मी याचा आज वाढदिवस. ...

Coronavirus:...मग कोरोनाचे गांभीर्य घालवले कोणी?; शिवसेनेने विचारला पंतप्रधानांना सवाल - Marathi News | Coronavirus: Shiv Sena asks questions to PM Narendra Modi on Corona issue seriousness pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...मग कोरोनाचे गांभीर्य घालवले कोणी?; शिवसेनेने विचारला पंतप्रधानांना सवाल

रविवारी संध्याकाळी देशभरात थाळी-संगीतासाठी झालेली गर्दी व उत्सवी वातावरण पाहून इतरांची भीती मेली. कोरोना वैगेरे झूट असल्याचा कीडा त्यांच्या डोक्यात वळवळू लागला. ...