लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोरोनाची भीती : मुंबईहून 1600 किमीची पायपीट करत घरी पोहोचला मुलगा, पण आईने दरवाजा उघडलाच नाही - Marathi News | youth reached mumbai to varanasi by covering 1600 km but  no entry in home due to fear of corona sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची भीती : मुंबईहून 1600 किमीची पायपीट करत घरी पोहोचला मुलगा, पण आईने दरवाजा उघडलाच नाही

मुंबईत काम करणारा एक तरून लॉक डाऊन होताच आपल्या 6 मित्रासह पायपीट करत घरी गेला. मात्र तो घरी पोहोचल्यानंतर कोरोनाच्या भीतीने ना आईने दरवाजा उघडला, ना भाऊ आणि वहिणीने. जवळपास 1600 किमीची पायपीट केल्याने या तरुणाची प्रकृतीही खालावली होती. ...

शोएब अख्तरनंतर आणखी एका पाकिस्तानी खेळाडूला पडतंय भारत-पाक मालिकेचे स्वप्न - Marathi News | Ramiz Raja says he is ready for an India-Pakistan series svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब अख्तरनंतर आणखी एका पाकिस्तानी खेळाडूला पडतंय भारत-पाक मालिकेचे स्वप्न

भारताला पैशांची गरज नाही, खेळाडूंच्या जीवाशी का खेळायचं? कपिल देव यांनी अख्तरला फटकारलं होतं. ...

भारतीय कलाकारांचे पाकी कलाकारांसोबत ऑनलाईन कॉन्सर्ट, FWICEने दिली तंबी - Marathi News | FWICE warns Bollywood artists collaborating with Pakistani singers-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतीय कलाकारांचे पाकी कलाकारांसोबत ऑनलाईन कॉन्सर्ट, FWICEने दिली तंबी

तर कडक कारवाई ...

Coronavirus : तुमचे आदरणीय पंतप्रधान खूपच...; 'त्या' परदेशी महिलेनं घातली पोलिसांशी हुज्जत - Marathi News | Coronavirus : uruguay woman argues with police when stopped for riding cycle without precautions vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : तुमचे आदरणीय पंतप्रधान खूपच...; 'त्या' परदेशी महिलेनं घातली पोलिसांशी हुज्जत

काही लोक मुद्दामहून लॉकडाऊनचं उल्लंघन करत घराबाहेर पडत आहेत. अशांवर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाईसुद्धा केली जात आहे. ...

ही बॉलिवूड अभिनेत्री घरातच करते शेती, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती - Marathi News | Shilpa Shetty Amazing Farming In Mumbai Home-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही बॉलिवूड अभिनेत्री घरातच करते शेती, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

शिल्पाला योगाची आवड आहे हे जगाला माहिती आहे. मात्र तिला शेतीचीही तितकीच आवड आहे. ...

CoronaVirus: देशात लवकरच Lockdown 2; नेमकं काय बंद आणि काय सुरू? - Marathi News | Coronavirus Lockdown After 14 April Different Exemptions Likely For Agriculture Factories and goods transport kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: देशात लवकरच Lockdown 2; नेमकं काय बंद आणि काय सुरू?

coronavirus २१ दिवसांचा लॉकडाऊन संपत आला तरीही कोरोना नियंत्रणात नाही ...

CoronaVirus : डायबिटीसच्या रुग्णाने 'असं' हरवलं कोरोनाला, जाणून बचावाचे उपाय - Marathi News | CoronaVirus : Diabetes patients beat coronavirus diabetes and blood pressure patients can fight the virus myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus : डायबिटीसच्या रुग्णाने 'असं' हरवलं कोरोनाला, जाणून बचावाचे उपाय

डायबिटीसच्या रुग्णांनी कोरोनावर कशी मात केली याबाबत सांगणार आहोत. जेणेकरून तुमच्या मनात कोरोनाविषयी असलेली धास्ती कमी होईल.  ...

Coronavirus : ...अन् आईच्या अंत्यसंस्कारासाठी जवानाने केला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास - Marathi News | Coronavirus jawan hitchhikes 1100 km to reach village after mother death SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : ...अन् आईच्या अंत्यसंस्कारासाठी जवानाने केला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास

Coronavirus : आईच्या अंत्यसंस्कारासाठी एका जवानाला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास करावा लागल्याची घटना समोर आली आहे. ...

Coronavirus: जितेंद्र आव्हाड सेल्फ क्वॉरंटाईन; कोरोना पॉझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्यानं खबरदारी - Marathi News | Coronavirus: Minister and NCP MLA Jitendra Awhad, has decided to home quarantine self mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: जितेंद्र आव्हाड सेल्फ क्वॉरंटाईन; कोरोना पॉझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्यानं खबरदारी

कोरोना पॉझिटीव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाडांनी खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. ...