घोड्याला आपण पाण्यापर्यंत नेऊ शकतो, परंतु शेवटी पाणी त्यालाच प्यायचे आहे, अशा शब्दांत आलेल्या संधीचा फायदा करून घेण्याचे आवाहनही गडकरी यांनी उद्योजकांना केले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ मेनंतर देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. या टप्प्यात काही नवीन नियम लागू करण्यात येतील. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मुंबई विभागामार्फत २३ मार्चपासून बस सेवा सुरू आहे. सुमारे ३५० बसद्वारे दररोज सुमारे ७०० फेºयांद्वारे १० ते १२ हजार अत्यावश्यक सेवा बजावणा-या कर्मचाºयांची ने-आण करण्यात येत आहे. ...
आर्थर रोड कारागृहात ८०० ची क्षमता असताना २८०० कैदी आहेत. त्यापैकी १८५ कैदी आणि २६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने कारागृहातील कैदी अवस्थ आहेत. ...
डॉ. हर्षवर्धन म्हणाले, गेल्या 24 तासांत 14 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. यात गुजरात, तेलंगाणा, झारखंड, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार द्वीप, गोवा, सिक्किम, चंदीगड, मेघालय आणि मिझोरम यांचा समावेश आहे ...
कोरोनाच्या संकटात पुर्णपणे गाळात रुतलेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढायचे असेल तर मागणी वाढवण्याकडे केंद्र सरकारने लक्ष देणे अभिप्रेत होते. त्यातच स्थलांतरीत मजूर, गोरगरिब जनता, मध्यमवर्गीय आणि वरिष्ठ नागरिक यांचा आर्थिक आधार पूर्णपणे निघून गेल्यामुळे ...