लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कर्जबाजारी रिक्षाचालकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Debt-ridden rickshaw driver strangled at his residence and committed suicide pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्जबाजारी रिक्षाचालकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

सलग दोन दिवस परिसरात घडू लागलेल्या आत्महत्यांनी परिसर हादरला आहे. ...

CoronaVirus धोक्याची घंटा! मुंबईत राज्याच्या निम्म्याहून अधिक नवे रुग्ण; 40 बळी - Marathi News | CoronaVirus Marathi news OMG! 800 new patient found in mumbai today hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus धोक्याची घंटा! मुंबईत राज्याच्या निम्म्याहून अधिक नवे रुग्ण; 40 बळी

दिवसभरात आज राज्यात 1495 नवे रुग्ण सापडले आहेत. तर ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Video : जिद्दीला सॅल्यूट... तो २९ वर्षीय पोलीस बरा होऊन परतलाच, टाळ्या वाजवून स्वागत - Marathi News | Salute to Jiddi ... He came back after recovering from 29 years of police, welcome with applause MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : जिद्दीला सॅल्यूट... तो २९ वर्षीय पोलीस बरा होऊन परतलाच, टाळ्या वाजवून स्वागत

पोलीस दलातील २९ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समजले. हा व्हिडिओ शेअर करत अभिनेता रितेश देशमुखने राज्यातील सर्व पोलिसांना सलाम केला होता. ...

CoronaVirus चिंताजनक! राज्यात कोरोनाग्रस्तांमध्ये विक्रमी वाढ; एकूण आकडा २५ हजार पार - Marathi News | CoronaVirus Marathi news Record increase in Patient Maharashtra state hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus चिंताजनक! राज्यात कोरोनाग्रस्तांमध्ये विक्रमी वाढ; एकूण आकडा २५ हजार पार

राज्यातील आजच्या एकूण मृत्यूंपैकी ४० मृत्यू हे एकट्या मुंबईतील आहेत. तर पुण्यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

... म्हणून पतीने दिली पत्नीच्या हत्येची सुपारी अन् कबूल केला गुन्हा  - Marathi News | Ghaziabad police woman murder mystery arrest contract killing accused husband pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :... म्हणून पतीने दिली पत्नीच्या हत्येची सुपारी अन् कबूल केला गुन्हा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पती हाजी सलीमने आपल्या पत्नीला ठार मारण्याची सुपारी दिली होती आणि पोलिसांना संपूर्ण खोटी गोष्ट सांगितली होती. ...

खूशखबर! विशेष रेल्वे सेवा सुरु होणार; २२ मेपासून वेटिंग लिस्ट - Marathi News | Good news! Special train service will start; Waiting list from May 22 hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर! विशेष रेल्वे सेवा सुरु होणार; २२ मेपासून वेटिंग लिस्ट

या आधी सोशल डिस्टंसिंग पाळून एका रेल्वेतून १२०० मजुर अशा रेल्वे त्यांच्या त्यांच्या राज्यात सोडण्यात आल्या होत्या. तसेच राजधानी एक्स्प्रेसही सोडण्य़ात आल्या होत्या. ...

Corona virus : पुणे पोलीस दलातील २१ कर्मचारी कोरोनाबाधित, जवळपास पावणे दोनशे पोलिस क्वारंटाईन - Marathi News | Corona virus : Corona affected in the 21 Pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे पोलीस दलातील २१ कर्मचारी कोरोनाबाधित, जवळपास पावणे दोनशे पोलिस क्वारंटाईन

लोकांनी घरात रहावे, म्हणून २४ तास रस्त्यावर बंदोबस्त करणार्‍या शहर पोलीस दलातीलतब्बल २१ पोलिसांना कोरोनाची लागण ...

छतावरून उडी मारून वृद्धाची आत्महत्या, कोपरखैरणेतील दुसरी घटना - Marathi News | An old man committed suicide by jumping from a roof, another incident in Koparkhairane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छतावरून उडी मारून वृद्धाची आत्महत्या, कोपरखैरणेतील दुसरी घटना

दारू न मिळाल्याच्या कारणाची शक्यता ...

देशातील सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योगांना नवी उर्जा - Marathi News | New energy for micro, small and medium enterprises in the country : nitin gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योगांना नवी उर्जा

नितीन गडकरी : आत्मनिर्भर भारतात ग्रामीण उद्योगांची मौलिक भूमिका ...