मुंबईच्या अतिरिक्त आयुक्तपदी अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शनिवारी सकाळी आपला पदभार स्वीकारला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. ...
आयसीएमआरने कोरोना चाचणीसाठी २०० नव्या लॅबना परवानगी दिली आहे. देशभरात विस्तारलेल्या पोस्टाच्या १६ विभागांमध्ये एक लाख ५६ हजार कार्यालये आहेत. त्यांच्यामार्फत दररोज एक लाख टेस्टिंंग किट ड्राय आइसच्या खोक्यांमध्ये सुरक्षित पद्धतीने भरून मान्यताप्राप्त ...
नऊ जागांसाठी आता दहा उमेदवार असतील. त्यामुळे कोणी माघार घेतली नाही, तर निवडणूक अटळ आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसने दिलेले दोन्ही उमेदवार मराठवाड्यातील आहेत. ...
आॅनलाइन बुकिंगसाठी एक नवीन वेब पोर्टल विकसित करण्यात येत आहे. ते सोमवारपासून सुरू होईल. ही मोफत सेवा फक्त तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन काळात म्हणजेच १८ मेपर्यंत लागू आहे. ...
मागील चोवीस तासात नवी मुंबईत सर्वाधिक ६५ नवे रुग्ण आढळून आले असून भिवंडीत एकही नवा रुग्ण आढळला नाही. कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या ३०० पेक्षा जास्त झाल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. ...