कोरोनाची चाहूल लागताच नियोजन करुन या संकटाचा सामना करणे आवश्यक असताना आधी झोपा काढल्या आणि नंतर संकटाने गंभीर रुप धारण केल्यानंतर अचानक लॉकडाऊन जाहीर केला. ...
आर्थर रोड कारागृहात १०० पेक्षा अधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सत्य असेल तर ज्या कैद्यांना कोरोनाची लागण झाली नाही, त्यांना कारागृहातील गर्दीमुळे कोरोना झाली, अशी सबब सरकारने किंवा कारागृह प्रशासनाने देऊ नये ...
देशातील चार महिन्यांचा मान्सून हंगाम १ जूनपासून सुरू होतो. मान्सून सर्वात पहिल्यांदा केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर पुढे सरकत जुलैमध्ये देशाचा उत्तर भाग व्यापतो. ...
मुंबईच्या अतिरिक्त आयुक्तपदी अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शनिवारी सकाळी आपला पदभार स्वीकारला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. ...
आयसीएमआरने कोरोना चाचणीसाठी २०० नव्या लॅबना परवानगी दिली आहे. देशभरात विस्तारलेल्या पोस्टाच्या १६ विभागांमध्ये एक लाख ५६ हजार कार्यालये आहेत. त्यांच्यामार्फत दररोज एक लाख टेस्टिंंग किट ड्राय आइसच्या खोक्यांमध्ये सुरक्षित पद्धतीने भरून मान्यताप्राप्त ...