लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

coronavirus: नवी मुंबईत एकाच दिवशी ६५ रुग्ण वाढले    - Marathi News | coronavirus: In Navi Mumbai, the number of patients increased by 65 in a single day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: नवी मुंबईत एकाच दिवशी ६५ रुग्ण वाढले   

एपीएमसी मधील प्रादुर्भाव ही वाढतच चालला आहे. मार्केटमधील सात जणांना कोरोना झाला असून रुग्णांच्या संपर्कातील १६ जणांना लागण झाली आहे. ...

गडचिंचले तपास फास्ट ट्रॅकवर घ्या! विरोधी पक्षनेत्यांचा मागणी     - Marathi News | Get Gadchinchle's investigation on fast track! Opposition leaders demanded | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गडचिंचले तपास फास्ट ट्रॅकवर घ्या! विरोधी पक्षनेत्यांचा मागणी    

डहाणू तालुक्यातील गडचिंचलेमध्ये झालेल्या हत्याकांडाच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. मनीषा चौधरी, आ. सुनील राणे यांनी शनिवारी घटनास्थळाला भेट दिली. ...

coronavirus: पनवेलहून मध्य प्रदेश, ओडिशा राज्यात दोन विशेष रेल्वे रवाना होणार; मार्ग मोकळा - Marathi News | coronavirus: Two special trains from Panvel to Madhya Pradesh, Odisha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: पनवेलहून मध्य प्रदेश, ओडिशा राज्यात दोन विशेष रेल्वे रवाना होणार; मार्ग मोकळा

शनिवारी १ हजार १४३ मजुरांना घेऊन ओडिशा राज्यात रवाना झाली. त्याचबरोबर रात्री एक विशेष रेल्वे बाराशे मजुरांना घेऊन मध्यप्रदेश राज्यात जाणार आहे. ...

अशी सुरु झाली होती टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माची लव्हस्टोरी ! - Marathi News | Actress anushka sharma and virat kohli love story gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी सुरु झाली होती टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माची लव्हस्टोरी !

या सीक्रेट मॅरेजची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. ...

coronavirus: ठाणे जिल्हा रुग्णालयात दुसऱ्या  कोरोनाग्रस्त महिलेची प्रसूती, बाळ बाळंतिण सुखरूप   - Marathi News | coronavirus: Another woman with coronavirus gives birth at Thane District Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: ठाणे जिल्हा रुग्णालयात दुसऱ्या  कोरोनाग्रस्त महिलेची प्रसूती, बाळ बाळंतिण सुखरूप  

गुरुवारी सकाळी सव्वादहा वाजता कल्याण येथील २५ वर्षीय पॉझिटिव्ह महिलेची या रुग्णालयात सिझेरियन डिलिव्हरी झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ...

coronavirus: राज्यातील कामगारांचे वेतन संकटात! मार्चमध्ये वेतन न मिळाल्याच्या ३८० तक्रारी   - Marathi News | coronavirus: Wages of state workers in crisis! 380 complaints of non-receipt of salary in March | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: राज्यातील कामगारांचे वेतन संकटात! मार्चमध्ये वेतन न मिळाल्याच्या ३८० तक्रारी  

उद्योजकांच्या आर्थिक कोंडीत आता आणखी भर पडली असून, राज्यातील हजारो कामगारांना एप्रिलचे पूर्ण वेतन मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. ...

coronavirus: अटी घालून आषाढीला परवानगी देण्याची वारकऱ्यांची मागणी - Marathi News | coronavirus: Warakaris demand permission for Ashadhi with conditions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: अटी घालून आषाढीला परवानगी देण्याची वारकऱ्यांची मागणी

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, वारकऱ्यांची आर्त साद  ...

coronavirus: दारु दुकाने सुरू करा, बांधकाम व्यवसायाला गती द्या, अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी शिफारशी - Marathi News | coronavirus: Start liquor stores, speed up construction Sector, recommendations to boost the economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus: दारु दुकाने सुरू करा, बांधकाम व्यवसायाला गती द्या, अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी शिफारशी

राज्याची अर्थव्यवस्था रूळावर कशी आणायची यासाठीचा हा अहवाल आहे. त्यात टप्प्या टप्प्यानी आर्थिक घडामोडी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. ...

coronavirus: आठवड्यात ६० तासांपेक्षा जास्त काम देऊ नका; शासनाचे आदेश - Marathi News | coronavirus: Do not work more than 60 hours a week; Government orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: आठवड्यात ६० तासांपेक्षा जास्त काम देऊ नका; शासनाचे आदेश

कामगारांच्या कामाच्या वेळेतील बदलाचा रासायनिक किंवा इतर धोकादायक कारखान्यांमधील सुरक्षिततेवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी कारखान्यांची असेल. ...