लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इराण सौदी अरेबियावर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकणार; तेलावरून वाजल्याने अमेरिकेने सुरक्षा काढली - Marathi News | Iran Can attack saudi arebiya easily; America removes anti missile systems hrb | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण सौदी अरेबियावर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकणार; तेलावरून वाजल्याने अमेरिकेने सुरक्षा काढली

अँटी मिसाईल सिस्टिममागे घेण्याबरोबरच ३०० सैनिकही मागे बोलावण्यात येणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेने सौदी अरेबियाच्या मिलिट्रीसोबत सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. ...

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाबाधित ६० वर्षीय रुग्णाने गळफास लावून केली आत्महत्या  - Marathi News | Coronavirus: Shocking! A 60-year-old patient with coronavirus committed suicide by strangulation pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : धक्कादायक! कोरोनाबाधित ६० वर्षीय रुग्णाने गळफास लावून केली आत्महत्या 

Coronavirus : त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. ...

टोरोंटो साहित्य संमेलनाचा डिजिटल मांडव सजला! - Marathi News | 32nd Toronto Sahitya Sammelan on digital platform due to coronavirus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टोरोंटो साहित्य संमेलनाचा डिजिटल मांडव सजला!

गेल्या बत्तीस वर्षांची उन्हाळी आयोजनाची परंपरा जपणारा हा कॅनडातला मराठी कार्यक्रम कात टाकून ‘न्यू नॉर्मल’चे स्वागत करण्यास तयार झाला आहे. ...

Corona Virus : विराट कोहली-अनुष्का शर्मा यांची मुंबई पोलिसांना आर्थिक मदत - Marathi News | Virat Kohli and Anushka Sharma donate Rs 5 lakh each for welfare of Mumbai Police personnel svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : विराट कोहली-अनुष्का शर्मा यांची मुंबई पोलिसांना आर्थिक मदत

केंद्र आणि राज्य सरकारला मदत करणाऱ्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुंबई पोलिसांनाही मदत केली आहे. ...

संकटात संधी मानुन चीनमधून स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांना बारामतीत आणावे.. - Marathi News | Give Baramati MIDC land to industries who will left from China | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संकटात संधी मानुन चीनमधून स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांना बारामतीत आणावे..

या उद्योगांना महाराष्ट्रात विशेषतः बारामती, इंदापूर या भागांमध्ये आणण्यासाठी शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुळे यांनी प्रयत्न करावेत.. ...

मिथुन चक्रवर्तीने कचराकुंडीत सापडलेल्या मुलीला घेतले होते दत्तक, स्वतःच्या मुलीप्रमाणे केलाय सांभाळ - Marathi News | Mithun Chakraborty's untold story of adopting a girl child PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिथुन चक्रवर्तीने कचराकुंडीत सापडलेल्या मुलीला घेतले होते दत्तक, स्वतःच्या मुलीप्रमाणे केलाय सांभाळ

दिशानी काही वर्षांपूर्वी एका कचराकुंडीत सापडली होती. चिमुकल्या दिशानीला कचरा कुंचीत फेकुन तिच्या आई-वडिलांनी पळ काढला होता. ...

CoronaVirus News: संक्रमितांमधील नवी लक्षणे आली समोर, संसर्ग झाल्यास तीन दिवसांनंतर नष्ट होते 'ही' क्षमता - Marathi News | CoronaVirus News some new symptoms are detected in the corona infected patients | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: संक्रमितांमधील नवी लक्षणे आली समोर, संसर्ग झाल्यास तीन दिवसांनंतर नष्ट होते 'ही' क्षमता

हे लक्षण समजणे अत्यंत मोठी गोष्ट आहे. यामुळे संबंधित व्यक्ती संक्रमाणाच्या पहिल्याच आठवड्यात आहे, हे कळू शकते. तसेच, पुढील एक अथवा दोन आठवडे त्याच्या उपचारासाठी मिळू शकतात. ...

CoronaVirus कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आकडा 300 पार; नवे रुग्ण 25   - Marathi News | CoronaVirus Patient toll reached 300 in Kalyan-dombivali hrb | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आकडा 300 पार; नवे रुग्ण 25  

डोंबिवली पूर्वेतील 67 वर्षीय वृध्दांचा कोरोनामुळे मृत्यू ...

कल्याणच्या आधारवाडी डंपिंगला लागली मोठी आग; नागरिकांच्या नाकातोंडात धूर - Marathi News | Big fire at Aadharwadi dumping in Kalyan; Smoke in the nostrils of citizens hrb | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणच्या आधारवाडी डंपिंगला लागली मोठी आग; नागरिकांच्या नाकातोंडात धूर

आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या सहा बंब गाडय़ा व 4 पाण्याचे टँकर मागविण्यात आले. ...