लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

थरारक! औरंगाबाद दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली; अवघ्या १०० मीटर अंतरावर मालगाडी थांबली - Marathi News | The passenger train stopped at a distance of 100 meters and the recurrence of Aurangabad accident was avoided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थरारक! औरंगाबाद दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली; अवघ्या १०० मीटर अंतरावर मालगाडी थांबली

मजुरांना मालगाडीने चिरडल्याची घटना शुक्रवारी पहाटे औरंगाबादमध्ये घडल्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी पुण्यात उरळीजवळ 'त्याची' पुनरावृत्ती टळली.. ...

CoronaVirus, LockdownNews: 17 मेनंतरही लॉकडाउन वाढणार का?; डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिलं 'असं' उत्तर - Marathi News | CoronaVirus Marathi News Doctor Harshawardhan commented about lockdown after 17 may in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus, LockdownNews: 17 मेनंतरही लॉकडाउन वाढणार का?; डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिलं 'असं' उत्तर

देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 59,000वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 19,00हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन टप्प्या टप्प्याने उठवावा असेही म्हटले आहे. ...

संवादाच्या पुलावरून थेट आनंदाच्या मळ्यात..! - Marathi News | In the garden of the bridge of communication | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :संवादाच्या पुलावरून थेट आनंदाच्या मळ्यात..!

आयुष्य खूपदा नव्याने जगण्यासाठी नवनवीन संधी देत असतं.. ...

Breaking महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा २०००० पार; दिवसभरात ४८ मृत्यू - Marathi News | CoronaVirus number of patient in Maharashtra exceeds 20,000; 48 deaths in day hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा २०००० पार; दिवसभरात ४८ मृत्यू

आज मुंबईत ७२२ नवे रुग्ण सापडले असून ६५२ संभाव्य कोरोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर दिवसभरात २७ जणांचा मृत्यू झाला असून २०३ जण बरे झाले आहेत. ...

CoronaVirus in Mumbai चिंताजनक! मुंबईत मृतांच्या आकड्यात वाढ; ७२२ नवे रुग्ण - Marathi News | Corona Virus Marathi News in Mumbai 27 patients died in Mumbai today hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus in Mumbai चिंताजनक! मुंबईत मृतांच्या आकड्यात वाढ; ७२२ नवे रुग्ण

राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून येत असून मृत्यूचा आकडाही मुंबईतच जास्त आहे.  ...

Coronavirus : कोरोनाबाधित पोलिसांची संख्या सातशेहून अधिक  - Marathi News | Coronavirus: More than 700 coronavirus-infected cops pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोनाबाधित पोलिसांची संख्या सातशेहून अधिक 

Coronavirus : विविध पोलीस घटकात अनेक अधिकारी व अंमलदार 'होम क्वारटाईन' झाले असून त्याच्या चाचणीचे अहवाल अद्याप यायचे आहेत, त्यामुळे ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  ...

Corona in Thane ठाणे जिल्ह्याचा आकडा दोन हजारी; आणखी तिघे दगावले - Marathi News | corona patient number of thane districts is two thousand; Three more died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Corona in Thane ठाणे जिल्ह्याचा आकडा दोन हजारी; आणखी तिघे दगावले

शनिवारी सापडले 184 नवे कोरोना रुग्ण ...

Coronavirus : आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी धोरण आखा - Marathi News | Coronavirus: plan to stop the spread of coronavirus in Arthur Road jail pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी धोरण आखा

Coronavirus : उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश ...

CoronaVirus in Thane धक्कादायक! ठाण्यातील आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण   - Marathi News | CoronaVirus Marathi news Shocking! Another MLA from Thane corona positive hrb | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus in Thane धक्कादायक! ठाण्यातील आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण  

सत्ताधारी पक्षातील हा आमदार असून काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ...