सीएसआयआरचे महासंचालक शेखर मांडे म्हणाले, 'एका आठवड्यात क्लिनिकल ट्रायलला सुरुवात करण्यात येईल. सीएसआयआर अनेक प्रतिष्ठित औषध कंपन्यांसोबत काम करत आहे आणि कोविड-19च्या उपचारावर औषध तयार करण्याच्या शक्यतांची पडताळणी करत आहे. ...
CoronaVirus in Raigad: रायगड जिल्ह्यामध्ये आज कोरोनाचा संसर्ग झालेले पनवेल महापालिकामध्ये आठ आणि ग्रामिणमध्ये सात, उरण आणि अलिबाग तालुक्यात प्रत्येकी एक असे एकूण 17 नवे रुग्ण आढळले आहेत. ...
सटाणा शिवारात रेल्वे रुळावर थकून झोपलेले 16 मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडले गेले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...
एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले होते, 'सध्याचा ट्रेंड पाहता कोरोनाचे रुग्ण जून महिन्यात आपल्या सर्वोच्च पातळीवर असतील. मात्र हा आजार झटपट संपून जाईल असे नाही. आपल्याला कोरोनासोबतच राहावे लागेल. हळूहळू कोरोनाच्या रुग्ण ...