लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

देशातील १२ अग्रगण्य म्युच्युअल फंड कंपन्यांच्या सीईओंच्या वेतनात ऐतिहासिक वाढ - Marathi News | Increase in salaries of CEOs of mutual fund companies; Benefit to HDFC-MF executives | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील १२ अग्रगण्य म्युच्युअल फंड कंपन्यांच्या सीईओंच्या वेतनात ऐतिहासिक वाढ

देशातील म्युच्युअल कंपन्यांच्या इतिहासात इतकी मोठी वेतनवाढ आतापर्यंत कधीही झाली नव्हती. ...

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर इस्रायलमध्ये आघाडी सरकार स्थापण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | The Supreme Court's ruling paves the way for the formation of a coalition government in Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर इस्रायलमध्ये आघाडी सरकार स्थापण्याचा मार्ग मोकळा

राजकीय अस्थिरता संपली : एका वर्षात चौथ्यांदा निवडणुका होण्याची शक्यता मावळली ...

भारताचं मोठं पाऊल! हवामान खात्याकडून आता पाकव्याप्त काश्मीरचाही अंदाज - Marathi News | Indian Meteorological Department forecasts Pakistan-occupied Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचं मोठं पाऊल! हवामान खात्याकडून आता पाकव्याप्त काश्मीरचाही अंदाज

गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्रांच्या कक्षेत ...

Lockdown News: लॉकडाऊनचा प्रचंड फटका; अमेरिकेतील खाजगी क्षेत्रात २०.२ दशलक्ष रोजगार कपात - Marathi News | Lockdown News: Lockdown hit hard; 20.2 million job cuts in US private sector | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Lockdown News: लॉकडाऊनचा प्रचंड फटका; अमेरिकेतील खाजगी क्षेत्रात २०.२ दशलक्ष रोजगार कपात

महामंदीपेक्षाही अधिक नोकर कपात; आकडेवारी अजूनही अपूर्ण ...

रतन टाटांची एका मराठी तरुणाच्या स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक - Marathi News | Ratan Tata's big investment in a Marathi youth startup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रतन टाटांची एका मराठी तरुणाच्या स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक

अर्जुन देशपांडे याने दोन वर्षांपूर्वी ‘जेनरिक आधार’ची सुरुवात केली होती. सध्या कंपनीचा वार्षिक महसूल ६ कोटी रुपये आहे. ...

Lockdown News: लॉकडाऊनमुळे रेल्वे महसुलातील तूट ९० हजार कोटींवर; खर्च भागविण्यास असमर्थ - Marathi News | Lockdown News: Railway revenue deficit rises to Rs 90,000 crore due to lockdown; Unable to meet costs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lockdown News: लॉकडाऊनमुळे रेल्वे महसुलातील तूट ९० हजार कोटींवर; खर्च भागविण्यास असमर्थ

अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात २०२०-२१मध्ये रेल्वेचे एकूण उत्पन्न २.२५ लाख कोटी रुपये गृहीत धरण्यात आले होते. ...

आनंद तरंग: उपद्रवाचा त्याग - Marathi News | Happiness Wave: Abandonment of nuisance | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आनंद तरंग: उपद्रवाचा त्याग

उपद्रवी लोकांपासून चार हात लांब राहावं. यालाच असंबंध म्हटलं आहे. हेच आज करोना विषाणूसाठी उपयुक्त शस्त्र आहे. ...

Coronavirus:...तर बेरोजगार फौजेमध्ये असंतोष धुमसू लागू शकतो अन् त्याचा उद्रेक होईल! - Marathi News | Coronavirus: Editorial on dissatisfaction can spread in the unemployed finally it will erupt! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Coronavirus:...तर बेरोजगार फौजेमध्ये असंतोष धुमसू लागू शकतो अन् त्याचा उद्रेक होईल!

बेरोजगार झालेल्या साडेबारा कोटी मजूर आणि नोकरकपात किंवा पगार कपातीचा फटका बसलेला संघटित क्षेत्रातील नोकरवर्गाचा आर्थिक व्यवहारच थांबला तर आर्थिक दिवाळखोरीच निघणार आहे. ...

Coronavirus: वित्तीय तुटीचे फायदे आणि तोटे - Marathi News | Coronavirus: Advantages and disadvantages of fiscal deficit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus: वित्तीय तुटीचे फायदे आणि तोटे

वित्तीय तूट वाढविण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात कर्ज काढून हा खर्च करील, याविषयी माझ्या मनात शंका नाही; पण हाच पैसा जर बड्या उद्योगांना कर सवलती देण्यासाठी वापरण्यात आला, तर हे सर्व प्रयत्न वाया जातील ...