खा. गावित यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्ह्यातील वसई तालुका व वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे ...
अनेक वर्षे मुंबई तसेच आजूबाजूच्या उपनगरांमध्ये काम करणारे बाधकाम क्षेत्रातील बिगारी, प्लंबर, मिस्त्री तसेच इतर क्षेत्रातील कामगार लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यापासून गावी जाण्यासाठी आतूर झाले होते. ...