लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रवी शास्त्रींची रोखठोक भूमिका; आधी आयपीएल, स्थानिक क्रिकेट सुरू व्हायला हवं, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप नंतर! - Marathi News | Ravi Shastri sets priorities straight; Yes to IPL, bilateral series but no to T20 World Cup svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींची रोखठोक भूमिका; आधी आयपीएल, स्थानिक क्रिकेट सुरू व्हायला हवं, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप नंतर!

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल) 13वा हंगाम तीन वेळा पुढे ढकलण्यात आला ...

CoronaVirus News : अमेरिकेने केला चीनवर गंभीर आरोप; सांगितलं कोरोना पसरण्यामागचं कारण - Marathi News | CoronaVirus Marathi News china stealing united state research corona mike pompeo sss | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : अमेरिकेने केला चीनवर गंभीर आरोप; सांगितलं कोरोना पसरण्यामागचं कारण

CoronaVirus Marathi News and Live Updates: संपूर्ण जगाला संकटात टाकणाऱ्या कोरोनाचा प्रसार चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतून झाल्याचा दावा अमेरिकेने केला होता. यानंतर आता अमेरिकेने चीनवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.  ...

Coronavirus In Sangli: कडेगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव; भिकवडीत १० वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह - Marathi News | Coronavirus: Coronavirus infiltration in Kadegaon taluka in Sangli; 10 year old boy positive | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Coronavirus In Sangli: कडेगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव; भिकवडीत १० वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह

अहमदाबाद (गुजरात) येथून खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथे आलेल्या  महिलेसोबत भिकवडी खुर्द येथील पती-पत्नी व त्यांची दोन मुले अशी चौघेजण सोमवारी (ता.४  )रोजी येथे आले  होते. ...

खूप काही बघितलं, हेच बघायचं राहिलं होतं...! अमिताभ बच्चन यांची पोस्ट का? कशासाठी?   - Marathi News | amitabh bachchan reacts on digital release gulabo sitabo release on Amazon-ram Prime | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खूप काही बघितलं, हेच बघायचं राहिलं होतं...! अमिताभ बच्चन यांची पोस्ट का? कशासाठी?  

51 वर्षांचा प्रवास. या प्रवासात मी अनेक बदल पाहिलेत...!! ...

Lockdown : 'गुलाबो सिताबो' नंतर आता विद्या बालनचा हा आगामी सिनेमा रिलीज होणार OTTवर - Marathi News | Lock down: After 'Gulabo Sitabo', Vidya Balan's upcoming movie will be released on OTT TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lockdown : 'गुलाबो सिताबो' नंतर आता विद्या बालनचा हा आगामी सिनेमा रिलीज होणार OTTवर

लॉकडाउनमुळे विद्या बालनचा हा आगामी सिनेमा OTTवर होणार आहे रिलीज ...

कोरोनाला रोखून रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या 'या' आयुर्वेदिक औषधाची सर्वत्र होत आहे चर्चा  - Marathi News | CoronaVirus News Marathi : Ayurveda for covid 19 by boosting immunity fifatrol for coronavirus myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनाला रोखून रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या 'या' आयुर्वेदिक औषधाची सर्वत्र होत आहे चर्चा 

कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी करण्याासाठी हे औषध फायदेशीर ठरेल. तसंच कोरोनाचं संक्रमण झालेले लोक या आजारापासून लवकरात लवकर बरे होऊ शकतात. ...

Coronavirus: घराकडे गेलेले परप्रांतीय म्हणतात महाराष्ट्रच बरा; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Coronavirus: migrants workers video viral in social media say Maharashtra better than UP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: घराकडे गेलेले परप्रांतीय म्हणतात महाराष्ट्रच बरा; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

राज्यातील परप्रांतीयांना दिला आहे तिथे थांबण्याचा सल्ला  ...

Coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेत तैवानच्या एन्ट्रीने चीनला धोबीपछाड?; भारताची भूमिका महत्त्वाची! - Marathi News | Coronavirus: China opposes countries proposing observer status for the Taiwan region pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेत तैवानच्या एन्ट्रीने चीनला धोबीपछाड?; भारताची भूमिका महत्त्वाची!

चीनला अगदी लागून असूनही तैवानने कोरोनावर चांगली मात केली. तैवानमध्ये केवळ ४४० रुग्ण आढळले आहेत तर ७ मृत्यू झाले आहेत. ...

Coronavirus: घाटकोपरहून नगरला आलेल्या ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण - Marathi News | Coronavirus: A 30-year-old woman from Ghatkopar contracted coronavirus | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Coronavirus: घाटकोपरहून नगरला आलेल्या ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण

घाटकोपर येथून त्यांना त्यांच्या मूळ गावाकडे परतायचे होते.  तिथेच या महिलेला त्रास जाणवत होता. मात्र, नगरमध्ये आल्यावर रस्त्यातच जास्त त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांनी जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेतली होती. ...