CoronaVirus News in Marathi and Live Updates : देशभरात सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबईमध्ये सापडत आहेत. दररोज शेकडो संशयित रुग्णांनाही उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येत आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : वरळी, धारावी प्रमाणेच कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या विभागांमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे येथे प्रभावी उपाययोजनांसाठी शुक्रवारी विशेष बैठक बोलावली होती. ...
जुहू विलेपार्ले योजना परिसरातील एका टॉवरच्या गेटकडे गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पीपीई, मुखवटा, हातमोजे परिधान केलेल्या संशयित पाच व्यक्ती आल्या. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : राज्यात शनिवारी एकूण १ हजार ६०६ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा ३० हजार ७०६ झाला आहे. दिवसभरात ६७ बाधितांना आपला जीव गमवावा लागला. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates :राज्याच्या प्रभारी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राज्य सरकारला याबाबतचे पत्र दिले आहे आणि तात्काळ मंजुरी देण्याची मागणी केली आहे. यात प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, कामगारांना एकट्यांना सोडून देण् ...
नड्डा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह काही केंद्रीय मंत्र्यांशी त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली. यात नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती मिळू शकली नाही; पण स्थलांतरितांसाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. ...
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देशाच्या विविध भागांत तीन स्वतंत्र हत्यारबंद स्क्वाड्रन्स आहेत आणि यांना ६१ कॅवेलरी अंतर्गत आणले जाईल. यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च येणार नाही. कारण हे आधीपासूनच रणगाड्यांनी सुसज्ज आहेत. ...