लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मजुराची व्यथा, 7 दिवस पोटात अन्नाचा दाणा नसताना चालतच केला 780 किमी प्रवास - Marathi News | Azamgarh worker Helplessness walked 780 km Without Food Reached Home After 10 Days-SRJ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मजुराची व्यथा, 7 दिवस पोटात अन्नाचा दाणा नसताना चालतच केला 780 किमी प्रवास

कसलीही सुविधा नसताना उन्हा-तान्हात हे मजुर हजारो कि.मी पायपीट करत आपल्या घरी पोहचले. प्रवासादरम्यान अनेकजण उष्माघातानेही दगावले. तर काही कसे बसे सुखरूप घरी पोहचले. ...

घरी बसून तुम्ही जास्त गोड खाताय का? साखरेचं प्रमाण नियंत्रणात आहे की नाही 'असं' ओळखा - Marathi News | How to control a diabetes sugar lavel myb | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :घरी बसून तुम्ही जास्त गोड खाताय का? साखरेचं प्रमाण नियंत्रणात आहे की नाही 'असं' ओळखा

CoronaVirus News : कोरोना चाचणी स्वस्त होणार; टास्क फोर्स प्रमुखांचे दिलासादायक संकेत - Marathi News | CoronaVirus News : The Corona test will be cheaper; the task force chief Solution vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : कोरोना चाचणी स्वस्त होणार; टास्क फोर्स प्रमुखांचे दिलासादायक संकेत

CoronaVirus News : राज्यातल्या वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला थोपवण्यासाठी ठाकरे सरकारही प्रयत्नशील आहे. ...

coronavirus: गोव्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण, एकूण संख्या 47 वर - Marathi News | coronavirus: Two more corona positive patients found in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :coronavirus: गोव्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण, एकूण संख्या 47 वर

गोव्यात रेल्वेद्वारे प्रवासी येण्यास आरंभ होताच नवे कोरोना रुग्ण आढळले. दिल्ली व मुंबईहून आलेल्या रेल्वेद्वारे गोव्यात आतार्पयत एकूण तीस कोरोना रुग्ण आढळले. उर्वरित रुग्ण रस्तामार्गे आले. ...

TikTokच्या घसरत्या रेटींगवर मुकेश खन्नाची ‘भीष्मवाणी’, हे तात्काळ बंद करणे गरजेचे - Marathi News | mukesh khanna happy with the falling rating of tiktok says should be ban-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TikTokच्या घसरत्या रेटींगवर मुकेश खन्नाची ‘भीष्मवाणी’, हे तात्काळ बंद करणे गरजेचे

टिकटॉकचे रेटींग घसरल्याने मुकेश खन्ना खूश्श....! ...

टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या बहिणीचा भोजपुरी गाण्यावर डान्स, Video Viral - Marathi News | Indian bowldr Deepak chahar sister malti dance video on bhojpuri song goes viral svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या बहिणीचा भोजपुरी गाण्यावर डान्स, Video Viral

BTech केल्यानंतर तिनं मॉडलिंगचं क्षेत्र निवडलं. 2014मध्ये मिस इंडिया उत्तर विभागात ती उपविजेती होती. ...

Breaking कर्जदारांना मोठा दिलासा; EMI वर आरबीआयचा निर्णय - Marathi News | CoronaVirus Breaking moratorium extended till Aug 31 for EMI :RBI Governor Shaktikant Das hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking कर्जदारांना मोठा दिलासा; EMI वर आरबीआयचा निर्णय

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज लाईव्ह पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशाचा जीडीपी शून्यापेक्षा खाली जाणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. ...

खूशखबर! महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात; रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा - Marathi News | RBI give relief on EMI & cuts repo rates BKP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात; रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा

लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ...

... तर सचिनने 1.30 लाख धावा केल्या असत्या; विराटची त्याच्याशी तुलना चुकीची - शोएब अख्तर - Marathi News | Sachin Tendulkar would've scored 1.3 lakh runs in this era: Shoaib Akhtar svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर सचिनने 1.30 लाख धावा केल्या असत्या; विराटची त्याच्याशी तुलना चुकीची - शोएब अख्तर

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या दहा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम मोडले आहेत. ...