हिवाळ्यात मुबलक प्रमाणात मिळणारी भाजी म्हणजे मेथी. याच मेथीपासून बसणारी रुचकर आणि पौष्टिक पाककृती म्हणजे मुठिया. मूळ गुजरात प्रांतात बनणारा पदार्थ घरातील सर्वांना आवडेल असाच आहे. डब्यातही नेता येईल अशा मेथी मुठिया बनवायला विसरू नका. ...
भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात आधीच तान्हाजी चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्राचा इतिहास दाखवण्यात आला असताना चित्रपट राज्यात टॅक्स फ्री केला नसल्याने ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. ...