लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शहरात गुंठामंत्र्यांच्या उधळपट्टीसाठी ‘क्लब’च्या नावाखाली चालतोय जुगार - Marathi News | The gamblers are running under the name of the club for the overthrow in the pimpri chinchwadcity | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरात गुंठामंत्र्यांच्या उधळपट्टीसाठी ‘क्लब’च्या नावाखाली चालतोय जुगार

आपल्या क्षमतेपेक्षा अधिक पैसा हातात खेळू लागल्याने गुंठामंत्र्यांच्या हौसेसाठी आणि उधळपट्टीसाठी क्लब हाऊस सुरू झाले ...

खेलो इंडिया : जलतरणात करिनाच्या सुवर्णपदकास विक्रमाची झालर - Marathi News | Khelo India: Kareena's gold medal record in swimming | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : जलतरणात करिनाच्या सुवर्णपदकास विक्रमाची झालर

मिहिर आम्ब्रे, एरॉन फर्नान्डीस यांना सुवर्ण ...

'देशात पाकिस्तानी घुसतात, पण महाराष्ट्रातून बेळगावला जाऊ शकत नाही' - Marathi News | 'Pakistanis Can Enter India. Why Can't We Visit Belgaum?' Sena Leader Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देशात पाकिस्तानी घुसतात, पण महाराष्ट्रातून बेळगावला जाऊ शकत नाही'

कर्नाटक पोलिसांनी येड्रावकर यांना ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि स्वत: बेळगावला जाण्याची घोषणा केली. ...

चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बार्शीतील कृषी सहाय्यकाचा खून - Marathi News | Four assistant agricultural assistant murdered in Barshi for four days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बार्शीतील कृषी सहाय्यकाचा खून

लऊळ (ता. माढा) येथे झालेल्या खुनातील मृतदेहाची ओळख पटली  ...

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४१ हॉटेल व लॉजवर बेकायदा वेश्याव्यवसाय - Marathi News | Illegal prostitution business in the hotels and lodges within the limits of the Pimpri-Chinchwad Police Commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४१ हॉटेल व लॉजवर बेकायदा वेश्याव्यवसाय

पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष : अवैध धंदे व गुन्हेगारीत होतेय वाढ.. ...

'साम, दाम, दंड, भेद वापरून केलेली मेगाभरती भाजपला चुकीची वाटू लागली' - Marathi News | Congress leader Sachin Sawant criticizes BJP over megabharti issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'साम, दाम, दंड, भेद वापरून केलेली मेगाभरती भाजपला चुकीची वाटू लागली'

तसेच, गुंड व भ्रष्टाचारी लोकांना जमा केल्याने अत्यंत हीन पातळीवर गेलेल्या भाजपने 'आतातरी सुधरावे' असा सल्ला सुद्धा यावेळी सावंत यांनी दिला. ...

व्हिडीओला सबटायटल्स नाहीत म्हणून कर्णबधीर व्यक्तीने पॉर्न वेबसाइट्सना खेचले कोर्टात! - Marathi News | Deaf man in New York sues porn sites for lack of closed captions | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :व्हिडीओला सबटायटल्स नाहीत म्हणून कर्णबधीर व्यक्तीने पॉर्न वेबसाइट्सना खेचले कोर्टात!

या व्यक्तीने त्याच्या अर्जात म्हटले आहे की, सबटायटल्सशिवाय तो या वेबसाइट्सवर उपलब्ध व्हिडीओंचा पूर्णपणे आनंद घेऊ शकत नाही. ...

LoEV इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, फास्ट चार्जिंगसह हटके फिचर्स - Marathi News | EV startup BattRE launches entry-level electric scooter LoEV | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :LoEV इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, फास्ट चार्जिंगसह हटके फिचर्स

स्कूटर सहा रंगात उपलब्ध असणार ...

कुरकुंभ एमआयडीसीत प्रदूषण मंडळाचा कारवाईचा धडाका! - Marathi News | Pollution boards continuous action on the kurkumbh MIDC! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरकुंभ एमआयडीसीत प्रदूषण मंडळाचा कारवाईचा धडाका!

प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या प्रकल्पांना उत्पादन बंदचे आदेश ...