लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

स्वरांजली - ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा २३ वा स्मृती समारोह - Marathi News | Swaranjali - Senior Freedom Fighter Jawaharlalji Darda 23rd Memorial Ceremony | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वरांजली - ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा २३ वा स्मृती समारोह

...

पोलिसांच्या मुलांनीही संधींचा फायदा घेऊन यशस्वी उद्योजक व्हावे : कृष्ण प्रकाश - Marathi News | Police children should also take advantage of opportunities to become successful entrepreneurs: Krishna Prakash | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांच्या मुलांनीही संधींचा फायदा घेऊन यशस्वी उद्योजक व्हावे : कृष्ण प्रकाश

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बहुतांशवेळ घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांचे स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष होते. ...

दुस-यांदा प्रेमात पडली इरा खान,वडिलांच्याच जवळच्या व्यक्तीला करतेय डेट - Marathi News | Ira Khan finds love in Aamir Khan's fitness coach Nupur Shikhare during lockdown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुस-यांदा प्रेमात पडली इरा खान,वडिलांच्याच जवळच्या व्यक्तीला करतेय डेट

इरा खान आणि नुपूर शिखर लॉकडाऊन दरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जेव्हा इरा खान फिटनेसकडे वळली तेव्हा दोघांची जवळीक वाढली. अलीकडे महाबळेश्वरमधील फार्महाऊस इरा आणि नूपूर निवांत क्षण एन्जॉय करत आहेत. ...

हेअर ड्रेसरने कापली विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची शेंडी, गुन्हा दाखल - Marathi News | Hairdresser cuts off Vishwa Hindu Parishad leader Shendi, charges filed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेअर ड्रेसरने कापली विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची शेंडी, गुन्हा दाखल

Crime News : एका हेअर ड्रेसरला शेंडी कापणे चांगलेच महागात पडले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्याची शेंडी कापल्याने या हेअर ड्रेसरवर गुन्हा नोंद झाला असून, त्याच्यावर तुरुंगात जाण्याचीही वेळ येण्याची शक्यता आहे. ...

भाजप नेत्यांच्या चौकश्या होणार?; संजय राऊतांचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण - Marathi News | BJP leaders to be questioned ?; Sanjay Raut's statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप नेत्यांच्या चौकश्या होणार?; संजय राऊतांचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण

ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घर, कार्यालयांवर ईडीच्या धाडी; राजकारण तापलं ...

अयोध्या विमानतळाचं नाव आता "मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम", योगी सरकारचा निर्णय - Marathi News | Upcoming Ayodhya airport to be named after Lord Ram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या विमानतळाचं नाव आता "मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम", योगी सरकारचा निर्णय

Ayodhya Airport to be named after Lord Ram : उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने अयोध्येत तयार होणाऱ्या विमानतळाचं नाव बदललं आहे. आता या विमानतळाचं नाव "मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ" असं असणार आहे. ...

अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने 'चाणक्य' गमावला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाहिली  श्रद्धांजली   - Marathi News | Congress loses 'Chanakya' with Ahmed Patel's death, says Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने 'चाणक्य' गमावला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाहिली  श्रद्धांजली  

Ahmed Patel : अहमद पटेल हे कॉंग्रेस पक्षाचे चाणक्य समजले जात. पक्षाला प्रत्येक प्रसंगात त्यांचा आधार होता. केवळ राजकीय आघाडीवरच ते सक्रीय होते असे नव्हे तर अनेक सामाजिक कार्यांशी त्यांचा जवळून संबंध होता. ...

प्रताप सरनाईक 'या' तीन वक्तव्यांमुळे आले ईडीच्या रडारवर?; जाणून घ्या कोणती आहेत विधानं - Marathi News | We will fight a legal battle with information, said Shiv Sena MLA Pratap Saranaik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रताप सरनाईक 'या' तीन वक्तव्यांमुळे आले ईडीच्या रडारवर?; जाणून घ्या कोणती आहेत विधानं

ईडीने कारवाई का केली हे अद्याप आम्हालाच समजलेले नाही. माहिती घेऊन कायदेशीर लढाई लढू, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.  ...

प्रताप सरनाईकांना ईडीचे समन्स; 11 वाजता बोलावले चौकशीला - Marathi News | ED summons Pratap Saranaik; Inquiries called at 11 am | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रताप सरनाईकांना ईडीचे समन्स; 11 वाजता बोलावले चौकशीला

Pratap Sarnaik ED: सरनाईक हे परदेशात असल्याचे सांगितले जात होते. मात्र, ते मुंबईत आहेत. यामुळे सरनाईक आज ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. तर त्यांचा मुलगा विहंगला आज पुन्हा ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.  ...