लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वातावरणातील बदलांमुळे लंग फायब्रॉसिस - Marathi News | Lung fibrosis due to climate change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वातावरणातील बदलांमुळे लंग फायब्रॉसिस

वातावरणाशी संबंधित लंग फायब्रॉसिस आहे, ज्याला क्रोनिक हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमॉन्टिस असेही म्हणतात. हा फुप्फुसांना होणारा आंतरकोशीय आजार आहे. ...

महापालिकेच्या शाळांत आता लवकरच ‘सीबीएसई पॅटर्न’ - Marathi News | CBSE pattern in Mumbai municipal schools soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या शाळांत आता लवकरच ‘सीबीएसई पॅटर्न’

पालिका शाळांची ओळख केवळ राज्य शिक्षण मंडळाचे शिक्षण देणा-या शाळा म्हणून न राहता केंद्रीय मंडळांच्या शाळांचाही त्यात अंतर्भाव असणार आहे. ...

महापौर परिषद : राज्यातील महापौरांना हवे प्रशासकीय, वित्तीय अधिकार - Marathi News | Mayor's Council: The mayor wants administrative, financial rights | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौर परिषद : राज्यातील महापौरांना हवे प्रशासकीय, वित्तीय अधिकार

नागरिकांची कामे झाली पाहिजेत ही महापौरांची रास्त अपेक्षा असतानाही अधिकार नसल्याने जनतेची कामे करता येत नाहीत. ...

धारावीच्या पुनर्विकासातून म्हाडाला मिळणार ६७२ घरे - Marathi News | Mhada will get 672 houses from Dharavi redevelopment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीच्या पुनर्विकासातून म्हाडाला मिळणार ६७२ घरे

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेक्टर-५मध्ये म्हाडामार्फत सुरू असलेल्या इमारतींच्या कामाला पुन्हा शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. ...

मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात चांगल्या सुविधा देणार - धनंजय मुंडे   - Marathi News | We will provide good facilities to Backward class students in the hostel - Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात चांगल्या सुविधा देणार - धनंजय मुंडे  

वसतिगृहातील अपु-या सुविधांच्या विरोधात येथील विद्यार्थ्यांनी अलीकडेच आंदोलन केले होते. याची दखल घेत मंत्री मुंडे यांनी आज वसतिगृहास भेट दिली. ...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालिका शाळांवर तिसरा डोळा, एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार - Marathi News | Thousand CCTV cameras on the schools for the safety of the students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालिका शाळांवर तिसरा डोळा, एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

पालिका शाळांमध्ये गेल्या काही घटनांमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’ करत कारखाना लुटला, रिक्षाचालकासह तीन महिलांना अटक - Marathi News | Three women & rickshaw driver arrested for looted a factory | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’ करत कारखाना लुटला, रिक्षाचालकासह तीन महिलांना अटक

कचरा वेचण्याच्या बहाण्याने हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये ‘रेकी’ करून एक कारखाना लुटणाऱ्या टोळीला वनराई पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ...

आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून उकळले ७० लाख, सापळा रचत आरोपीला अटक - Marathi News | one arrested for fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून उकळले ७० लाख, सापळा रचत आरोपीला अटक

आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून सोने व्यापाऱ्याकडून ७० लाख रुपये उकळल्याची माहिती गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने केलेल्या कारवाईतून उघड झाली आहे. ...

तब्बल २८.९३ कोटींचा ऐवज वर्षभरात लंपास, चोरीचा ३२ टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश - Marathi News | Around Rs 28.93 crores asset Theft in a year | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्बल २८.९३ कोटींचा ऐवज वर्षभरात लंपास, चोरीचा ३२ टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश

पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून वर्षभरात चोरट्यांनी तब्बल २८ कोटी ९३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. ...