लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Ind vs Aus: प्रतिस्पर्धी नाही तर स्वत:च्या फलंदाजीची चिंता - Marathi News | Ind vs Aus: Not a rival but a concern for one's own batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus: प्रतिस्पर्धी नाही तर स्वत:च्या फलंदाजीची चिंता

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखणे हे भारतासाठी आव्हान नाही, पण वेगवान, उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर आपले फलंदाज स्थिरावू शकतील की नाही हे खरे आव्हान असेल. ...

कंत्राटी शेतीबाबत सरकार ठाम; चक्काजामसाठी पंजाब, हरयाणातून निघाले शेतकरी - Marathi News | farmer protest modi Government firm on contract farming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंत्राटी शेतीबाबत सरकार ठाम; चक्काजामसाठी पंजाब, हरयाणातून निघाले शेतकरी

१४ डिसेंबरपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला असताना केंद्राने आंदोलनात माओवाद्यांचा हात असल्याचा आरोप केल्याने आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत. ...

टुकडे टुकडे गँगने घेतला शेतकरी आंदोलनाचा ताबा -रविशंकर प्रसाद - Marathi News | Tukde tukde gang overtaking farmers protest claims Ravi Shankar Prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टुकडे टुकडे गँगने घेतला शेतकरी आंदोलनाचा ताबा -रविशंकर प्रसाद

शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी शारजील इमाम, उमर खालीद, गौतम नवलखा आदींचे फलक लागले आहेत. त्यासंदर्भातील प्रश्नावर रविशंकर प्रसाद यांनी ही प्रतिक्रिया दिली. ...

सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड विमानतळ जानेवारीअखेरीस होणार सुरू - Marathi News | Sindhudurg Green Field Airport will be opened by the end of January | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड विमानतळ जानेवारीअखेरीस होणार सुरू

सुरेश प्रभू यांना लिहिलेल्या ताज्या पत्रात पुरी यांनी म्हटले की, सिंधुदुर्गच्या चिपी ग्रीन फिल्ड विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. डीजीसीएच्या पथकाने त्याची पाहणीही केली आहे. ...

"२०१४ च्या निवडणुकांतील पराभवास सोनिया गांधी, मनमोहन सिंगच जबाबदार" - Marathi News | In Book Pranab Mukherjee Blames Sonia Gandhi Dr Singh For 2014 Debacle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२०१४ च्या निवडणुकांतील पराभवास सोनिया गांधी, मनमोहन सिंगच जबाबदार"

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या नव्या पुस्तकातील दावा ...

CoronaVirus News: भारतातील ९५ टक्के लोक कोरोनामुक्त; सक्रिय रुग्ण साडेतीन लाख - Marathi News | CoronaVirus 95 per cent of people in India are corona free | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: भारतातील ९५ टक्के लोक कोरोनामुक्त; सक्रिय रुग्ण साडेतीन लाख

देशात कोरोनाचे ९३.२४ लाख लोक बरे झाले असून, त्याचे प्रमाण ९४.८८ टक्के झाले आहे. ...

मुंबईत केवळ ३० टक्केच नोंदणीकृत रिक्षा रस्त्यावर - Marathi News | In Mumbai, only 30% of registered rickshaws are on the road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत केवळ ३० टक्केच नोंदणीकृत रिक्षा रस्त्यावर

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची चालकांची मागणी ...

शाळा सुरू झाल्यानंतरच होणार विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप - Marathi News | Uniforms will be distributed to the students only after the commencement of school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळा सुरू झाल्यानंतरच होणार विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप

वह्या, पुस्तके, इतर शैक्षणिक साहित्याचे घरोघरी जाऊन वाटप ...

महापालिका वसाहतीच्या पुनर्बांधणीत नियमांचे उल्लंघन? - Marathi News | Violation of rules in reconstruction of municipal colony? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका वसाहतीच्या पुनर्बांधणीत नियमांचे उल्लंघन?

सुनील प्रभू यांची आयुक्तांकडे चौकशीची मागणी ...