भारतीय जनता पार्टी व देवेंद्र फडणवीस यांना अजूनही पराभव पचवता आला नसून आजही फडणवीस यांना आपण मुख्यमंत्री होणार अशी सप्ने पडत आहेत असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पुण्यात लगावला. ...
प्रशांत किशोर यांना बिहारमध्ये जातीवादाचा फटका बसू शकतो. मात्र केजरीवाल यांच्या सोशल इंजियनिरींगमधून यावरही तोडगा निघू शकतो. याआधी जेपींनी घडविलेल्या परिवर्तनाच्या वेळी जातीवाद गौण ठरला होता. त्यामुळे प्रशांत किशोर आणि केजरीवाल यावर तोडगा काढतील अशी ...