पूर्व उपनगरात मात्र तुरळक पावसाची नोंद झाली. येथे आपत्कालीन घटना घडतच असून, गेल्या २४ तासांत २ ठिकाण घरे पडली. ८ ठिकाणी झाडे कोसळली. ८ ठिकाणी शॉर्टसर्किट घडले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ...
मुंबईतील एम पश्चिम चेंबूर विभागात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १०.४७ टक्के आहे. देशाचा एकूण मृत्यूदर तीन टक्के आहे. मुंबईचा मृत्यूदर ५.८१ टक्क्यांपर्येत पोहोचला आहे ...
गावात माकडांच्या टोळ्यांनी गेले काही दिवस उच्छाद मांडला होता. आरोपींच्या शेतात माकडांची अशीच एक टोळी येऊन नुकसान करू लागल्यावर काही मुले हातात काठ्या घेऊन माकडांना हाकलू लागली ...
आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसार शस्त्रे व क्षेपणास्त्रांनी पूर्णपणे सुसज्ज असलेल्या चार विमानांची पहिली तुकडी हवाई दलाच्या अंबाला येथील तळावर २७ जुलै रोजी पोहोचविली जाणार होती. ...
भारताचे तीन प्रदेश नेपाळमध्ये समाविष्ट करणारा नेपाळचा नवा नकाशा व त्यासाठीची घटनादुरुस्ती संसदेकडून मंजूर करून घेतल्यानंतर भारत-नेपाळ संबंध ताणले गेल्याचा संबंध ओली यांनी या कटाशी जोडला. ...
भारत-चीनमध्ये गलवान खोºयातील झटापटीनंतर लष्करी स्तरावरील चर्चेस आजपासून सुरूवात होणार आहे. एकाचवेळी लष्करी व राजनैतिक अधिकारी चर्चा करून दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे ...