ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतांना, दुसरीकडे या आजारातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. ...
सायंकाळच्या सुमारास चंदन नाका येथे एका टेम्पोमध्ये गोणीमधून दुर्गंध येत असल्याने टेम्पो चालकाने टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर यांना फोन करून बोलावून घेतले. ...
सकाळी ८ वाजता मुरगाव बंदराच्या क्रुज धक्यावर ‘नॉर्वेजियन एस्केप’ नावाचे विदेशी जहाज दाखल झाले आहे. या जहाजात २५०० हून अधिक खलाशी बांधव असल्याची माहीती जेरॉम यांनी देऊन यापैंकी ४७३ गोमंतकीय असल्याचे त्यांनी सांगितले. ...
केरळची वादग्रस्त समाजसेविका रेहाना फातिमा पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. रेहानावर आरोप आहे की, तिने आपल्या अल्पवयीन मुलांसमोर अर्धनग्न शरीरावर पेंटिंग बनविली आहे आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळ ...
अगदी काही दिवसांपर्यंत भारत ज्या गोष्टींसाठी चीन किंवा इतर देशांवर अवलंबून होता त्यांचीच निर्मिती आता भारतात होऊ लागली आहे. त्यातही काही वस्तूंच्या निर्मितीत भारताने आता एवढी आघाडी घेतली आहे की, त्या वस्तूंची आता देशातून निर्यातही होणार आहे. ...
संतप्त झालेल्या युवकाने मुलीच्या डोक्यावर काठीने मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चिमुकलीला झाशी येथे उपचारासाठी नेण्यात आले, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तरूणाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...