तत्कालिन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा गेल्यावर्षी मोदी मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. ...
या स्पर्धेत पुरूषांच्या शरीरसौष्ठवाचे एकंदर ९ गट आणि फिजीक स्पोर्टसचे दोन गट खेळतील. त्याचप्रमाणे महिलांच्या शरीरसौष्ठव आणि फिजीक स्पोर्टसच्याही एकेका गटाची स्पर्धा रंगेल. ...
दुबईमार्गे पाकिस्तानातून भारतीय चलनाच्या बनावट नोटाची तस्करी करणाऱ्या जावेद गुलामनबी शेख (वय ३५, रा. कळवा) याची पोलीस कोठडी १८ फेबु्रवारीपर्यत वाढविण्यात आली आहे. ...