न्येवेली लिग्नाईट ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सार्वजनिक कंपनी आहे. मुळात कोळसा खाण कंपनी म्हणून स्थापन झालेल्या या कंपनीने नंतर त्याच कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प सुरू केला. ...
देशात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झालेला नाही या आपल्या मतावर केंद्र सरकार अद्यापही ठाम आहे. १,७४,००० पेक्षा अधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. इतर राज्यांपैकी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत ...
गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाबाधित आढळण्याचा वेग थोडाफार कमी झाल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळपर्यंत देशात १८ हजार ६५३ कोरोनाबाधितांची भर पडली. ...
माहीतगार सूत्रांनुसार ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचे भारताने सोमवारी जाहीर केल्यानंतर लगेचच मोदी यांनी त्यांचे ‘वेईबो’ अकाऊंट बंद करण्याचे निर्देश दिले ...
विशेष रक्षण गटाचे (एसपीजी) संरक्षण काढून घेण्यात आल्याच्या आधारे त्यांना सरकारी बंगला सोडण्यास सांगण्यात आल्याचे नोटिशीत म्हटले आहे. १ ऑगस्टपर्यंत सरकारी बंगला सोडावा, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे ...
बंद केलेली देशांतर्गत विमाने राज्यातून पुन्हा सुरू करण्याच्या केंद्राच्या सूचनेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाम विरोध केला होता. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ही विमाने सुरू केली, तर त्यात आणखी भर पडेल, असे ठाकरेंचे ...