आकुंचनाचा सलग चौथा महिना, सेवा क्षेत्रातील अनेक आस्थापनांनी आपल्या इनपूट खर्चामध्ये कपात झाल्याचे सांगितले आहे. सलग तिसऱ्या महिन्यामध्ये ही कपात झाली आहे. त्याचप्रमाणे नवीन काम फारसे येत नसल्याने सेवा क्षेत्रामध्ये घट झालेली आहे. ...
इंग्लंडविरुद्ध आगामी मालिकेत मी कुठल्याही एका गोलंदाजाला टार्गेट करणार नसल्याचे बाबरने स्पष्ट केले. कसोटीत तिहेरी शतक ठोकण्याची इच्छा असल्याचे मत बाबरने व्यक्त केले ...
जोपर्यंत क्रीडा महासंघ संहितेचे पालन करीत नाही तोपर्यंत आम्ही आस्थायी मान्यता प्रदान करण्याची परवानगी देणार नाही. महासंघांनी स्वत:ची व्यवस्था सुधारावी,’असे न्या. हिमा कोहली आणि न्या. नजमी वजीरी यांच्या पीठाने म्हटले आहे ...
पालिका आणि सर्व संबंधित यंत्रणांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सर्व नागरिकांचा सन्मान अबाधित ठेवावा व कोणत्याही नागरिकाला नाहक हानी पोहोचवू नये, असे म्हणत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. ...