नुकताच साखरपुडा झाला होता. पण रुग्णांची सेवा हे नैतिक कर्तव्य असल्याचे त्यांना माहीत होते. कोविड चमूत त्या मागील तीन महिन्यांपासून दिवसरात्र सेवा करीत आहेत. ...
वार्षिक अमरनाथ यात्रा यंदा नियोजित वेळेत सुरू होणार नसल्याने श्री अमरनाथ मंदिर मंडळाने आरतीचे थेट प्रक्षेपण करण्याची शक्यता पडताळून पाहण्याबाबत प्रसार भारतीला सांगितले होते. ...
अमेरिकेने आपले हजारो सैनिक जपानपासून आॅस्ट्रेलियापर्यंत संपूर्ण आशियात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या तैनातीनंतर अमेरिकन सैन्याचा वैश्विक दरारा पुन्हा एकदा कायम होईल, असे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला वाटते. ...
सार्वजनिक ठिकाणी कुठेही वावरताना, प्रवास करताना तसेच कार्यालयांमध्येही मास्क लावणे तसेच दोन व्यक्तिंमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे जुलै २०२१ पर्यंत बंधनकारक असणार आहे. ...
भाजपने यास लगेच तेवढ्याच तिखट शब्दांत उत्तर दिले व ममता बॅनर्जी यांचे पक्षावरील नियंत्रण पार सुटल्याने त्यांचे नेते निराशेने मनाला येईल ते बरळत आहेत, असा आरोप केला. ...
मध्य प्रदेश शालेय शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता १० वीच्या परिक्षेचे निकाल शनिवारी जाहीर झाले आणि चंबळ खोºयातील भिंड जिल्ह्याच्या अजनोल गावातील १५ वर्षांची रोशनी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली. ...