लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"आघाडी सरकार उत्तम चाललंय; मग आमच्या लोकांना का आकर्षित करताय?" - Marathi News | bjp leader chandrakant patil questions deputy cm ajit pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"आघाडी सरकार उत्तम चाललंय; मग आमच्या लोकांना का आकर्षित करताय?"

चंद्रकांतदादा पाटील यांचा अजित पवार यांना सवाल ...

पाकिस्तानातून आलेल्या ‘गीता’ला नाशिकलाही भेटले नाहीत आई-वडील! - Marathi News | 5 years after return from Pakistan Geetas hunt for home parents continues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाकिस्तानातून आलेल्या ‘गीता’ला नाशिकलाही भेटले नाहीत आई-वडील!

आता तेलंगणमध्ये घेणार शोध ...

डिसेंबरसाठी कार उत्पादकांनी जाहीर केली भरघोस सवलत - Marathi News | Car manufacturers announce huge discounts for December | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :डिसेंबरसाठी कार उत्पादकांनी जाहीर केली भरघोस सवलत

सवलतीचे दर ३१ डिसेंबरपर्यंत कायम राहतील. ...

अग्रीम कर संकलनामध्ये तब्बल 49 टक्क्यांची वाढ - Marathi News | Advance tax collection increased by 49 per cent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अग्रीम कर संकलनामध्ये तब्बल 49 टक्क्यांची वाढ

तिसरी तिमाही : कंपनी करांमध्ये वृद्धी; प्राप्तिकरामध्ये मात्र घट ...

चार संस्थांनी दर्शविली पीएमसी बँकेच्या अधिग्रहणाची तयारी - Marathi News | To revive scam hit PMC Bank 4 entities submit letter of intent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चार संस्थांनी दर्शविली पीएमसी बँकेच्या अधिग्रहणाची तयारी

नोव्हेंबरमध्ये पीएमसी बँकेने आपल्या अधिग्रहणासाठी पात्र संस्थांकडून इरादापत्रे मागितली होती. ...

ड्रॅगनवर निर्बंध लादल्यास भारताचे ५जी स्वप्न महागणार; अंमलबजावणीवर परिणाम होणार - Marathi News | Indias 5G dream will be expensive of Restrictions coutinue with china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रॅगनवर निर्बंध लादल्यास भारताचे ५जी स्वप्न महागणार; अंमलबजावणीवर परिणाम होणार

चिनी उपकरणांच्या वापरावर निर्बंध येण्याची शक्यता ...

Ind vs Aus 1st Test: कोहलीचे धावबाद होणे पडले महागात; पहिल्या दिवसअखेर भारताच्या ६ बाद २३३ धावा - Marathi News | India vs Australia 1st Test Day 1 India 233 for 6 at stumps after Kohlis fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus 1st Test: कोहलीचे धावबाद होणे पडले महागात; पहिल्या दिवसअखेर भारताच्या ६ बाद २३३ धावा

भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दिवशी बॅकफूटवर ...

मुख्यमंत्री सोरेन यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाची महिला आयोगाकडून दखल - Marathi News | NCW takes note of Mumbai-based model’s allegations that she was raped by Jharkhand CM Hemant Soren in 2013 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री सोरेन यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाची महिला आयोगाकडून दखल

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि सुरेश नागरे यांनी २०१३ मध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचा तसेच या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता न करण्यासाठी सातत्याने धमकावल्याचा आरोप मुंबईत राहणाऱ्या एका मॉडेलने केला आहे.  ...

विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी निवडणूक आयोगाचे पथक प. बंगालमध्ये - Marathi News | Election Commission team prepares for Assembly elections In Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी निवडणूक आयोगाचे पथक प. बंगालमध्ये

आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांशी चर्चा ...