पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल खालीद जावेद खान यांनी पत्रकारांना सांगितले की, पाकिस्तानात वकिली करण्याचा परवाना असलेल्या कोणत्याही वकिलास भारत सरकार जाधव यांची बाजू मांडण्यासाठी नेमू शकते. ...
गुरुवार, दि. ६ रोजी भारतीय रिझर्व्ह बँक आपले पतधोरण जाहीर करणार आहे. यामध्ये उद्योगांना एकवेळी कर्जाची फेररचना करण्याला परवानगी मिळण्याची शक्यता आहे ...
व्हाइट हाउसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितले की, आम्ही दिल्याशिवाय त्यांना कोणतेही अधिकार नाहीत. टिकटॉक ही एक मोठी मालमत्ता आहे हे खरे आहे; ...
एका वृत्तानुसार, हवाई वाहतूक कंपन्यांनी १,५०० कोटी रुपये प्रवाशांना परत केले आहेत, तर तीन हजार कोटी रुपयांचे ट्रॅव्हल क्रेडिट दिले आहे. हवाई वाहतूक कंपन्या आणि सरकार यांच्यातील वाटाघाटीदरम्यान ही आकडेवारी समोर आली आहे. ...
‘बीसीसीआय भारतीय महिला क्रिकेटच्या प्रगतीसाठी विचार करीत नाही, असे मुळीच नाही, मात्र महिला क्रिकेटसंदर्भात सविस्तर योजना पुढे आणण्याची खरी गरज आहे,’असे मत वृत्तसंस्थेशी बोलताना अंजूमने व्यक्त केले. ...