राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
MP Political Crisis: ‘पक्षात राहून जनतेची सेवा करणे अशक्य होत असल्यानेच पुढचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे,’ असे शिंदे यांनी ९ मार्चला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिलेल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे. ...
मेट्रो-३ मार्गिकेसाठी आरेमध्ये ३३ हेक्टर जागेवर कारशेड उभारले जाणार होते, मात्र ही जागा हरित पट्ट्यात येत असल्याने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या कारशेडला विरोध दर्शवला होता ...
सरकारी, निमसरकारी सर्व व्यवहार मराठीत झाला पाहिजे. केवळ कागदोपत्री होऊन उपयोग नाही, तर मराठी भाषाव्यवहार झाला पाहिजे. बऱ्याचदा आपण मराठी आणि समोरून बोलणाराही मराठी असतो, पण बोलताना मात्र आपण हिंदीत किंवा इंग्रजीत बोलतो. संवादाचा प्रारंभ जर नमस्काराने ...
पालिकेच्या विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तू मोफत दिल्या जात आहेत. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले आहेत. २५ शाळांमध्ये ई-लायब्ररी सुरू केली जाणार आहे. ...