उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर आयोगाकडे तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. ...
अंतर्गत विभागाचे ऑडिटही संशयाच्या भोवऱ्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध विभाग आहेत. त्यात दंतरोग विभाग, नेत्रविभाग, शस्रक्रिया विभाग, आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग असे महत्त्वपूर्ण विभाग आहेत ...
कंपन्यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार बीएसएनएल आणि एमटीएनएल यांचे व्याज, कर, घसारा आणि कर्ज हप्ते भरण्यापूर्वीचे (ईबीआयटीडीए) उत्पन्न नकारात्मकतेतून सकारात्मक झाले आहे. ...
दर्शनी मूल्य दहा रुपये असलेला समभागाची किंमत २५ ते २६ रुपये प्रतिसमभाग निश्चित करण्यात आली आहे. यातून उभारण्यात आलेला निधी रेल्वेच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी वापरला जाणार आहे. ...