लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

झोपाळू लोकांसाठी सुवर्णसंधी! ऑफिसमध्ये काम नाही तर झोपा काढा अन् 1 लाख कमवा - Marathi News | sleep internship this bengaluru startup pays rs 1 lakh for 9 hours of sleep 100 days | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :झोपाळू लोकांसाठी सुवर्णसंधी! ऑफिसमध्ये काम नाही तर झोपा काढा अन् 1 लाख कमवा

ऑफिसमध्ये काम नाही तर झोपा काढून पैसे कमवण्याची सुवर्णसंधी देशातील एक कंपनी देत आहे. ...

हैवान बाप! २ वर्षाच्या चिमुरड्याच्या छातीवर लाथा मारल्या; २४ तास तडफडत ठेवलं अन्... - Marathi News | Father Killed Two Year Old Son For Crying In Uttarakhand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हैवान बाप! २ वर्षाच्या चिमुरड्याच्या छातीवर लाथा मारल्या; २४ तास तडफडत ठेवलं अन्...

सर्व कुटुंब मुलाच्या अंत्यविधीची तयारी करत असताना कोणीतरी पोलिसांना याबाबत माहिती दिली की, सोनूच्या सावत्र बापाने त्याला मारलं आहे. ...

India China FaceOff: ...अन् बघता बघता भारतीय जवान उंच चौक्यांवर चढले; चिनी सैन्य हैराण होऊन पाहतच राहिले - Marathi News | India China FaceOff India Captured Chinese Post In Chushul Village Amid Pangong Tso Clash | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: ...अन् बघता बघता भारतीय जवान उंच चौक्यांवर चढले; चिनी सैन्य हैराण होऊन पाहतच राहिले

रियाने सुशांतचे घर सोडण्याचं नवं कारण आलं समोर, वकिलांचा सुशांतच्या बहिणीवर आरोप - Marathi News | Rhea Chakraborty lawyer claims that she left Sushant Singh Rajput home after Priyanka changed his medicine | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रियाने सुशांतचे घर सोडण्याचं नवं कारण आलं समोर, वकिलांचा सुशांतच्या बहिणीवर आरोप

Sushant Singh Rajput Case : रिया चक्रवर्तीने ८ जूनच्या दिवशी सुशांत सिंह राजपूतचं घर सोडलं होतं आणि त्यानंतर १४ जून रोजी सुशांत घरात मृत आढळला होता. सुशांतच्या परिवाराने रियावर अनेक प्रकारचे आरोप लावले आहेत. ...

कोरोनातून बरं झाल्यानंतर फुफ्फुसांसह 'या' अवयवांवर होत आहे गंभीर परिणाम; तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Scientist said the effect of infection on the organs of human recovering from coronavirus | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनातून बरं झाल्यानंतर फुफ्फुसांसह 'या' अवयवांवर होत आहे गंभीर परिणाम; तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus News & Latest Updates : संक्रमणानंतर  उद्भवलेल्या गंभीर समस्या या चिंतेचं कारण ठरल्या आहेत.   ...

"अटक करा;अन्यथा गोळ्या घाला,पण काम बंद करा, त्यानंतरच चर्चा; भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचा एल्गार" - Marathi News | ‘Arrest; Otherwise take firing , but stop working, only then discuss; Bhama-Askhed dam project affected people elgar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अटक करा;अन्यथा गोळ्या घाला,पण काम बंद करा, त्यानंतरच चर्चा; भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचा एल्गार"

भामा-आसखेड जलवाहिनीचे काम पाडले बंद  ...

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील ५४ रस्ते बंद राहणार - Marathi News | 54 roads in the Mumbai city will remain closed on the backdrop of Ganesh immersion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील ५४ रस्ते बंद राहणार

५६ रस्त्यावर एकेरी  वाहतूक असणार आहे तर ९९ ठिकाणी पार्किंगला बंदी आहे. ...

जीडीपीची घसरगुंडी... 'देशवासीयांनी कमावलेल्या 'अर्थ'चा भाजपाने अनर्थ केला' - Marathi News | GDP slump ... BJP ruined the 'money' earned by the people, congress on bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीडीपीची घसरगुंडी... 'देशवासीयांनी कमावलेल्या 'अर्थ'चा भाजपाने अनर्थ केला'

भारतीय सांख्यिकी विभागाने एप्रिल ते जून या तिमाहीतील अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी सोमवारी जाहीर केली. त्यामधून वरील निष्कर्ष निघाले आहेत. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांपैकी कृषिक्षेत्रवगळता अन्य सर्व क्षेत्रांमध्ये घसरण झालेली दिसून येत आहे ...

'गूगल पे'कडे युजर्सचा डेटाबेस नाही, गुगलची दिल्ली हायकोर्टाला माहिती - Marathi News | google pay has no access of aadhaar data google told to delhi high court | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'गूगल पे'कडे युजर्सचा डेटाबेस नाही, गुगलची दिल्ली हायकोर्टाला माहिती

जनहित याचिकेतील आरोपांबाबत गुगलने मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल आणि न्यायाधीश प्रतीक जालान यांच्या खंडपीठासमोर अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करत आपली बाजू मांडली आहे. ...