मुंबई महानगर क्षेत्र हे उद्योग व रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक रोजगाराच्या निमित्ताने येथे येतात. मुंबई-ठाणे-नवी मुंबई या महानगरांमध्ये राहणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अंबरनाथ, बदलापूर, वसई-विरार अशा नगरपालिका क ...
चहाविक्रेत्याने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याकडे तब्बल ३५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याने तुळसकर याला ओळखणारे त्याचे शेजारीपाजारी, त्याचे ग्राहक चक्रावून गेले आहेत. ...
मधुरिकाच्या निमित्ताने गेल्या ६० वर्षांत ठाण्याला टेबल टेनिसमध्ये तरी पहिल्यांदाच हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने ठाणेकरांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. ...
वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा मेसर्स भागीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. या सेवेत एकूण दोन हजार वाहनचालक आणि कर्मचारी आहेत. लॉकडाऊन काळात परिवहन सेवा बंद झाली आहे. तेव्हापासून या कर्मचाºयांना पगार मिळालेला नाही. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असताना लॉकडाऊनचा फायदा उचलीत सफाळे व परिसरामध्ये अनेक ठिकाणी घरफोड्यांच्या प्रकरणात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त होते. घरफोड्यांमुळे पोलिसांनी गस्त वाढवून तपास सुरू केला होता. ...
दिवसभरात ठाण्यात ५०.४०मि.मी. पाऊस झाला. मागील वर्षी याच दिवसापर्यंत ठाण्यात ३०५७.९१ मि.मी. पाऊस झाला होता. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातही तुफान पाऊस झाल्याने तब्बल ४५६९.९१ मि.मी. पावसाची नोंद झाली होती ...
अमोल पवार (१८, रा. विठ्ठलवाडी) हा लहान भावासह म्हारळ येथे आजीकडे गणपतीसाठी आला होता. शुक्र वारी सायंकाळी सात दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनासाठी म्हारळ येथील खदाणीत तो आला होता. ...