लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक; राज्यभर घंटानाद आंदोलन - Marathi News | coronavirus news bjp starts ghantanad aandolan in state demands opening of temples | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक; राज्यभर घंटानाद आंदोलन

राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजपचे घंटानादद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन ...

CoronaVirus News: चिंताजनक! देशातील कोरोना बाधितांचा आकडा 34 लाखांवर, 24 तासांत 1 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Marathi News Health ministry updates corona positive cases and death toll in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: चिंताजनक! देशातील कोरोना बाधितांचा आकडा 34 लाखांवर, 24 तासांत 1 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य विभागाकडून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 76,472 नवे रुग्ण समोर आले आहेत. भारतात शुक्रवारी 24 तासांत विक्रमी 77,266 नवे कोरोनाबाधित समोर आले होते. ...

OMG ! 'बिग बॉस 14' सलमान खानने घेतले 250 कोटी, मेकर्ससोबत झाला हा करार - Marathi News | Salman khan charges rs 250 crore for bigg boss 14 show on air from october | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG ! 'बिग बॉस 14' सलमान खानने घेतले 250 कोटी, मेकर्ससोबत झाला हा करार

बिग बॉस 14साठी सलमान खानने केलेले प्रोमोशूट बघून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ...

Sushant Singh Rajput Case : रियावर फक्त गुन्हा दाखल, आरोप सिद्ध नाही - Marathi News | Riya only charged, allegations not proved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Case : रियावर फक्त गुन्हा दाखल, आरोप सिद्ध नाही

Sushant Singh Rajput Case : फेअर ट्रायल होण्याबाबत तज्ज्ञांची संमती ...

विरुष्कानंतर आणखीन एका सेलिब्रेटी कपलने दिली गुड न्यूज! - Marathi News | After Virushka, another celebrity couple gave good news! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विरुष्कानंतर आणखीन एका सेलिब्रेटी कपलने दिली गुड न्यूज!

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी नुकतीच गोड बातमी दिली आहे. त्यानंतर आता आणखीन एका अभिनेत्याने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.  ...

सुशांतच्या मृत्यूचे दिशा कनेक्शन 'सीबीआय' पडताळणार ? - Marathi News | CBI to probe direction of Sushant's death? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतच्या मृत्यूचे दिशा कनेक्शन 'सीबीआय' पडताळणार ?

अद्याप मालवणी पोलिसांकडे फाईलची मागणी नाही ...

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का; सुरेश रैनानं घेतली माघार, मायदेशी परतला - Marathi News | Suresh Raina has returned to India for personal reasons and will be unavailable for the remainder of the IPL season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का; सुरेश रैनानं घेतली माघार, मायदेशी परतला

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्स ( CSK) संघासमोरील अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाही. ...

धक्कादायक! सुशांतची बहीण श्वेताकडून ड्रग ग्रुपचं चॅटींग लीक, रियाचा मेसेज - 'डूबी'ची गरज आहे! - Marathi News | Sushant Singh Rajput sister Shweta leaks whatsapp chat of drug group which include Rhea Chakraborty and others | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! सुशांतची बहीण श्वेताकडून ड्रग ग्रुपचं चॅटींग लीक, रियाचा मेसेज - 'डूबी'ची गरज आहे!

श्वेताने शेअर केलेले स्क्रीनशॉट्स गेल्या ३० जुलैमधील आहेत. यात रिया काहीतरी डूबी ऑर्डर करताना दिसत आहे. तिने लिहिले की, डूबीची गरज आहे. ...

तेल तवंगामुळे केळशीचा किनारा काळवंडला - Marathi News | The oil slick blackened the shoreline | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तेल तवंगामुळे केळशीचा किनारा काळवंडला

या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर तेल गोळे आल्यानेच संपूर्ण किनारपट्टी प्रदूषित झाल्याची माहिती जैव विविधता समितीचे अध्यक्ष डिक्सन वाझ यांनी दिली.  ...