लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आरे येथील वादग्रस्त मेट्रो- ३ चे कारशेड हलणार?; ठाकरे सरकारकडून सकारात्मक हालचाली - Marathi News | Will the car shed of controversial Metro-3 at Aarey be moved ?; Positive moves from government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे येथील वादग्रस्त मेट्रो- ३ चे कारशेड हलणार?; ठाकरे सरकारकडून सकारात्मक हालचाली

मुख्यमंत्री, नगरविकास, पर्यावरण मंत्री यांच्यामध्ये चर्चा : कॉर्पोरेशनकडून माहिती देण्यास कोणीच उपलब्ध नाही ...

Coronavirus: मुंबई पुन्हा उभी राहतेय; अभ्यासकांचा कृती आराखडा सादर - Marathi News | Coronavirus: Mumbai re-emerges; Practitioners present action plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मुंबई पुन्हा उभी राहतेय; अभ्यासकांचा कृती आराखडा सादर

यात सरकारी अधिकाऱ्यांसह मुंबईतल्या प्रत्येक विषयाचे अभ्यासक असून, हा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. ...

कोविड योद्ध्यांना अखेर मिळणार रखडलेले वेतन; महापौरांचे अधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | Kovid warriors will finally get stagnant salaries; Instructions to the mayor's officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड योद्ध्यांना अखेर मिळणार रखडलेले वेतन; महापौरांचे अधिकाऱ्यांना निर्देश

याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर गुरुवारी रात्री भायखळा येथील पेंग्विन कक्षात महापौरांनी तातडीची बैठक बोलावली होती. ...

कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने; विसर्जनाच्या दिवशी यंदा ध्वनिप्रदूषणात ३० डेसिबलची घट - Marathi News | Ganeshotsav simply because of Corona; 30 decibels reduction in noise pollution on the day of immersion this year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने; विसर्जनाच्या दिवशी यंदा ध्वनिप्रदूषणात ३० डेसिबलची घट

मिरवणुकांवरील बंधनामुळे टळला वाद्यांचा वापर ...

Coronavirus: कोरोनामुळे केडीएमसीला बसला फटका; उत्पन्न ९०० कोटींनी घटणार? - Marathi News | Coronavirus: Coronavirus strikes KDMC; Income to fall by Rs 900 crore? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: कोरोनामुळे केडीएमसीला बसला फटका; उत्पन्न ९०० कोटींनी घटणार?

३ सप्टेंबरला होणार ऑनलाइन महासभा ...

नवी मुंबईत ठिकठिकाणी खड्डे पडल्याने दुरवस्था; दहा मिनिटांच्या प्रवासाला अर्धा तास - Marathi News | Bad condition due to potholes in Navi Mumbai; Half an hour to a ten minute journey | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत ठिकठिकाणी खड्डे पडल्याने दुरवस्था; दहा मिनिटांच्या प्रवासाला अर्धा तास

अपघाताची शक्यता, ठाणे-बेलापूर, तुर्भे नाका सर्कत ते नेरुळ येथील अवस्था बिकट ...

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर; खासगी वाहतुकीची लुटमार थांबणार - Marathi News | Shrivardhan Depot is ready to make the return journey of the servants pleasant | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर; खासगी वाहतुकीची लुटमार थांबणार

लालपरी सर्वसामान्यांच्या सेवेत: श्रीवर्धन आगार सज्ज ...

Mahad Building Collapse: ‘त्या’ रहिवाशांना न्याय मिळेल का?; ४१ सदनिकाधारकांचे लाखोंचं नुकसान - Marathi News | Mahad Building Collapse: Will ‘Those’ Residents Get Justice ?; Loss of lakhs to 41 flat owners | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Mahad Building Collapse: ‘त्या’ रहिवाशांना न्याय मिळेल का?; ४१ सदनिकाधारकांचे लाखोंचं नुकसान

महाडमधील दुर्घटना : बेघर झाल्याने संकट ...

खळबळजनक! पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून केला अ‍ॅसिड हल्ला, २३ जण जळाले  - Marathi News | Acid attack over disputed on water in villeage of uttar pradesh, 23 people burn | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून केला अ‍ॅसिड हल्ला, २३ जण जळाले 

झांसीच्या  उल्दन पोलिस स्टेशन परिसरातील बासर गावात पाणी भरण्याच्या वादात एका बाजूच्या लोकांनी अ‍ॅसिडने दुसर्‍या बाजूच्या लोकांवर हल्ला केला, त्यात गावातील 23 जण जळाले आहेत.  ...