श्वेताने शेअर केलेले स्क्रीनशॉट्स गेल्या ३० जुलैमधील आहेत. यात रिया काहीतरी डूबी ऑर्डर करताना दिसत आहे. तिने लिहिले की, डूबीची गरज आहे. ...
या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर तेल गोळे आल्यानेच संपूर्ण किनारपट्टी प्रदूषित झाल्याची माहिती जैव विविधता समितीचे अध्यक्ष डिक्सन वाझ यांनी दिली. ...
IPL 2020 : भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल ) 13वा हंगाम संयुक्त अरब अमिरातीय येथे खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. ...
IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगला मोठा धक्का ...
भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे अर्थमंत्र्यांच्या विधानाच्या हवाल्यानं राहुल गांधींनी ट्विट केले आहे. ...
रेल्वे सर्वच क्षेत्रांत आत्मनिर्भर होणार; लॉन्चवेळी रेल्वेमंत्री गोयल यांनी व्यक्त केला विश्वास ...
रिया चक्रवर्तीला सुशांतच्या बहिणीने सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत तिची चूक सगळ्यांसमोर आणली आहे. ...
रिया म्हणाली की, सुशांत त्याच्या मित्रांसोबत एका बॅंकॉक ट्रिपला गेला होता. आता याबाबत सुशांतचा स्टाफ साबिर अहमद याने आजतकला सांगितले. ...
Sushant Singh Rajput Case : ईडी, सीबीआय आणि एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहेत आणि रियाची देखील कसून चौकशी केली जात आहे. ...