भगवान व्यंकटेश्वराच्या या देवस्थानच्या विविध बँकांमध्ये मिळून सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. वेळोवेळी उपलब्ध होणाºया जास्तीच्या रकमेतून ठेवलेल्या या ठेवी तीन महिने, सहा महिने किंवा एक वर्ष मुदतीसाठी ठेवलेल्या आहेत. ...
या अभिनेत्याच्या कुटुंबाने अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून त्याच्या निधनाची माहिती देताना म्हटले आहे की, त्याला २०१६ मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. त्याच्या अंतिम क्षणी त्याची पत्नी व कुटुंबीय त्याच्यासमवेत होते. ...
तपास आणि खटला यावर दबाव येईल अशा पद्धतीने माध्यमांनी स्वत:च समांतर खटला चालवून निर्णयाचे सूचन करू नये. आरोपींचा प्रकरणाशी संबंध असल्याबाबत सामान्य लोकांत विश्वास निर्माण होईल, अशा पद्धतीच्या कहाण्या माध्यमांनी सांगू नये. ...
चकमकीत जखमी झालेल्या जवानाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे तो उपचार सुरू असताना मरण पावला. प्रशांत शर्मा असे या जवानाचे नाव आहे. घटनास्थळावरुन शस्त्रास्त्रे व मोठ्या प्रमाणावर दारूगोळा जप्त केला आहे. ...
सुमारे सोळा लाख लोकसंख्येच्या गोव्यात एक टक्का लोक म्हणजे सोळा हजार लोक कोविडबाधित आहेत. कोविडचा फैलाव नियंत्रणात आणण्यात, रुग्णांना वैद्यकीय सोयीसुविधा देण्यास सरकारला सर्व स्तरांवर अपयश आल्याची टीका विरोधकांसह सत्तारूढ भाजपमधील काही घटकांनीही केलेल ...
कोरोना प्रतिबंधक लस लवकर शोधून काढण्यासाठी अमेरिका सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना आॅपरेशन व्रॅप स्पीड असे नाव देण्यात आले आहे. ...
बदली होण्याच्या एक दिवस अगोदर मुंढे यांची ‘कोरोना’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली होती. त्यानंतर ते ‘क्वॉरंटाईन’ झाले होते. त्यानंतर मुंढे यांची प्रकृती कशी आहे याबाबत जनसामान्यांकडूनदेखील विचारणा होत होती. त्यातच बदलीचा ‘बॉम्ब’ पडला आणि त्यांच्या समर्थकांमधी ...
काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही अश्रद्ध झाले आहेत. गेले सहा महिने राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. अश्रद्ध राज्य सरकार दारू दुकान उघडते, मात्र मंदिर बंद ठेवते. ...