सुशांतच्या पैशांचा त्यांच्याकडून झालेला वापर आणि ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने त्यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...
मंदिरांतील देव जरी गाभाऱ्य़ात बंदिवान असला तरी यापैकी सर्वच धार्मिक संस्थांनी गेल्या अनेक महिन्यांपासून गोरगरीबांसाठी अन्नछत्र वगैरे राबवून लाखो लोकांचा ‘दुवा’ घेतला आहे. म्हणजे मंदिरांचे सेवाकार्य थांबलेले नाही. ...
फिरते हौद, मूर्ती दान आदी मोहिमा प्रभावीपणे राबविल्याने यंदा अनेक शहरांमध्ये गणपती बाप्पांचे विसर्जन पर्यावरणपूरक होण्याची चिन्हे आहेत. दीड दिवसाच्या, पाच दिवसांच्या विसर्जनावेळी अनेक शहरांमध्ये हेच चित्र होते. ...
मध्यप्रदेशातील संजय सरोवर, गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला आणि आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात शनिवारपासून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात तुमसर, मोहाडी आणि पवनी तालुक्यातील गावांना पुराचा विळखा पडला. ...
गोव्यातील अंजुना भागातील टॅमरिंड हॉटेलचा मालक असेलला गौरव गोव्यातील वागाटेर भागात झालेल्या रेव्ह पार्टीतील आरोपी आहे. रियाच्या मोबाइल चॅटमधून गौरवशी असलेले ड्रग कनेक्शन स्पष्ट झाले होते. ...
दिब्रूगढ-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने शुक्रवारी नवी दिल्ली स्टेशन पोहोचलेल्या आठ जणांना रोखून झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे सोन्याच्या ५४० विटा आढळल्या. ...