लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपद मराठवाड्याला; अशोक डक यांना संधी - Marathi News | Marathwada to be the Chairman of Mumbai APMC; Opportunity for Ashok Duck | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपद मराठवाड्याला; अशोक डक यांना संधी

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली अशोक डकांना संधी ...

फ्री ट्रायलसोबत JioFiber चे नवे प्लॅन लाँच, OTT अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळणार - Marathi News | JioFiber launches new plan with free trial, gets OTT app subscription | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फ्री ट्रायलसोबत JioFiber चे नवे प्लॅन लाँच, OTT अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळणार

अडाणीपणाची लेखनकामाठी करून हौस भागवू नये, काँग्रेसचा राऊतांवर पलटवार - Marathi News | The Congress should retaliate against the shivsena sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडाणीपणाची लेखनकामाठी करून हौस भागवू नये, काँग्रेसचा राऊतांवर पलटवार

आघाडीच्या राजकारणात सहकारी पक्षावर भाष्य करताना संयम बाळगावा लागतो याचेही भान ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. ...

हॉटेल रुमवरून नाराज झाल्यानं सुरेश रैनानं दुबई सोडली?; यश डोक्यात गेल्याचा श्रीनिवासन यांचा आरोप - Marathi News | Rift over hotel room the reason behind Suresh Raina’s departure; N Srinivasan says he behaved like a ‘prima donna’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हॉटेल रुमवरून नाराज झाल्यानं सुरेश रैनानं दुबई सोडली?; यश डोक्यात गेल्याचा श्रीनिवासन यांचा आरोप

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्स संघाला ( सीएसके) शनिवारी धक्क्यांवर धक्के बसले ...

हृदय शस्त्रक्रियेमुळे २६ वर्षीय तरुणाला मिळाले नवे आयुष्य - Marathi News | 26-year-old man gets new life due to heart surgery | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हृदय शस्त्रक्रियेमुळे २६ वर्षीय तरुणाला मिळाले नवे आयुष्य

वैद्यकीय चाचण्या केल्या असता तरुणाच्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी मोठी धमनी आणि त्याच्याजवळ असलेली झडपं निकामी झाल्याचं निदान झालं. ...

कंगना रनौतने सांगितली तिच्या टॅटूची कहाणी, म्हणाली - आता टॅटूला फायनल लूक मिळालाय! - Marathi News | Kangana Ranaut opened up about her tattoo on the nape of her neck | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रनौतने सांगितली तिच्या टॅटूची कहाणी, म्हणाली - आता टॅटूला फायनल लूक मिळालाय!

कधी बॉलिवूडमधील कलाकारांना टार्गेट करते तर कधी देशातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर मजेदार ट्विट करत करून ती नेहमी चर्चेत राहते. कंपनाने तिच्या टॅटूबाबत नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ...

५० लाखाची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याला अटक - Marathi News | Businessman arrested for duped 50 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५० लाखाची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याला अटक

सिडको पोलिसांची कामगिरी: वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याच्या आमिषाने गंडवले ...

...म्हणून सप्टेंबरमध्ये भाज्यांचे दर कमी होतील अन् सर्वसामान्यांना दिलासा मिळेल!  - Marathi News | vegetable prices will come down in September and everyone will be relieved! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...म्हणून सप्टेंबरमध्ये भाज्यांचे दर कमी होतील अन् सर्वसामान्यांना दिलासा मिळेल! 

मुसळधार पावसाने टोमॅटोसारख्या नाशवंत पिकांचेही नुकसान केले आहे. परंतु 10 सप्टेंबरनंतर भाजीपाल्याचे दर घसरण्यास सुरुवात होईल. ...

बीकेसीत ५ रुपयांत ई-बाईक्सची सुविधा मिळणार; पर्यावरण संवर्धनासाठी MMRDA चा उपक्रम - Marathi News | Will get e-bikes Service in BKC; MMRDA's initiative for environmental conservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसीत ५ रुपयांत ई-बाईक्सची सुविधा मिळणार; पर्यावरण संवर्धनासाठी MMRDA चा उपक्रम

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सेवेच्या अंमलबजावणी करण्यासाठी युलू संस्थेसोबत ३१ जानेवारी २०२० मध्ये सामंजस्य करार केला होता. ...