CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. मात्र चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना सर्वांच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. ...
इमारतींमधील रहिवाशी बाहेर आल्याने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र इमारतीतील रहिवाशांचे संसार ढिगाऱ्याखाली येऊन त्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. ...
‘बिग बॉस 13’ने शहनाज गिल कधी नव्हे इतकी लोकप्रिय झाली. ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून ओळखली जाऊ लागली. पण आता या पंजाबच्या कतरिना कैफला ओळखणेही कठीण झालेय. ...
यापूर्वी सोमवारी रात्री चिनी सैनिकांनी ब्लॅक टॉप आणि हेल्मेट टॉपमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चिनी सैनिक अंधाराचा फायदा घेत भारतीय हद्दीत प्रवेश करत होते, परंतु भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला. ...
सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या अनलॉक-४ च्या प्रक्रियेनुसार देशातील व्यवहारांना अधिकाधिक सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार वाढतानाच औद्योगिक पट्ट्यांमध्ये श्रमिकांची मागणी वाढत चालली आहे. ...