लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सांगलीत कौटुंबिक वादातून पत्नीचा बांबूने वार करून खून, पती दोन मुलांना घेऊन पसार - Marathi News | Wife stabbed to death with bamboo due to family dispute in Sangli husband flees with two children | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कौटुंबिक वादातून पत्नीचा बांबूने वार करून खून, पती दोन मुलांना घेऊन पसार

सांगली : कौटुंबिक वादातून बांधकाम कामगार पतीने पत्नी शिलवंती पिंटू पाटील (वय ३०, रा. राजर्षी शाहूनगर, विजयनगर, सांगली ) ... ...

"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका - Marathi News | "Marathi is mandatory in the state, but..."; BJP clarifies its position on the trilingual formula over hindi compulsion issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

भाजपामुळेच पाचवी, सहावी, सातवीत हिंदीची सक्ती होती ती आता नाही इतके स्पष्ट सत्य आहे असंही आशिष शेलार यांनी म्हटलं.  ...

आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो - Marathi News | China imports the rare earth metals from Myanmar, But not export to world | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

China Rare Earth Metal: डोनाल्ड ट्रम्प हे खूप धूर्त निघाले आहेत. जगभरातील देशांवर टेरिफ लावण्याची धमकी देत ट्रम्प एकेका देशाकडून अमेरिकेच्या फायद्याची डील करत सुटले आहेत. ...

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांची घेतली सदिच्छा भेट  - Marathi News | Deputy Chairman of the Legislative Council Dr. Neelam Gorhe paid a goodwill visit to the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांची घेतली सदिच्छा भेट 

Neelam Gorhe: महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महामहिम राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. ...

प्लास्टिकऐवजी सिमेंटचे बॅरिकेड्स, लोकांचे जीव घ्यायचे आहेत का? - Marathi News | Cement barricades instead of plastic, do you want to take people's lives? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्लास्टिकऐवजी सिमेंटचे बॅरिकेड्स, लोकांचे जीव घ्यायचे आहेत का?

Nagpur : घोराड बायपासवर अपघातात तिघे जखमी ...

'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा - Marathi News | 'Romance' turns out to be expensive! Villagers give shocking punishment to boyfriend caught with mother of 4 children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा

मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेलेल्या या प्रियकराला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर जे काही घडले, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल! ...

'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर - Marathi News | Pahalgam Attack: 'Release the water, otherwise be prepared for war', India's one-line response to Bilawal Bhutto's threats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

Pahalgam Attack: भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यापासून पाकिस्तान सातत्याने पोकळ धमक्या देत आहे. ...

गारमेंट प्रशिक्षणाच्या नावावर अफरातफर : महिला आर्थिक विकास महामंडळात ८७.८५ लाखांचा गैरव्यवहार - Marathi News | Fraud in the name of garment training: Misappropriation of Rs 87.85 lakhs in Women's Economic Development Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गारमेंट प्रशिक्षणाच्या नावावर अफरातफर : महिला आर्थिक विकास महामंडळात ८७.८५ लाखांचा गैरव्यवहार

महिला प्रशिक्षणाच्या नावावर 'सामाजिक' फसवणूक : २२७ पैकी १७४ मशीन गायब! ...

"सुटला माझा पदर बाई..." गाण्यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकारांचा डान्स, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल - Marathi News | maharshtrachi hasyajatra fame namrata sambherao vanita kharat prasad khandekar dance reel viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुटला माझा पदर बाई..." गाण्यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकारांचा डान्स, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

हास्यजत्रेतील कलाकार ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडिओ बनवताना दिसतात. आता या अवली कलाकारांनी "सुटला माझा पदर, बाई मी नव्हते भानात अन् काळुबाईचं वारं माझ्या भरलं अंगात" या गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. ...