लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Jagdeep Singh: दरदिवशी 48 कोटी! जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग यांचे वर्षाचे पॅकेज किती? - Marathi News | jagdeep singh who is world’s highest-paid employee in the world | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jagdeep Singh: दरदिवशी 48 कोटी! जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग यांचे वर्षाचे पॅकेज किती?

Jagdeep Singh Salary: जगदीप सिंग हे जगात सर्वाधिक पगार घेणारे अधिकारी आहेत. प्रत्येक दिवसाला त्यांची कमाई ४९ कोटी रुपये इतकी आहे.  ...

"दोन वेळा चुकीने इकडे-तिकडे गेलो, आता..."; लालू प्रसाद यादवांच्या ऑफरवर नितीन कुमारांचे विधान - Marathi News | "I went here and there by mistake twice, now..."; Nitin Kumar's statement on Lalu Prasad Yadav's offer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दोन वेळा चुकीने इकडे-तिकडे गेलो, आता..."; लालू प्रसाद यादवांच्या ऑफरवर नितीन कुमारांचे विधान

Nitish Kumar Lalu Prasad Yadav: गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उत्तर दिले.  ...

Agriculture Minister : कृषी विभागाच्या वाटचालीची दिशा काय असेल? कृषीमंत्री म्हणाले... - Marathi News | Agriculture Minister What will be the direction of the agriculture department? The Agriculture Minister said... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाच्या वाटचालीची दिशा काय असेल? कृषीमंत्री म्हणाले...

राज्याचे नवे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्याच्या कृषी विभागाच्या वाटचालीची दिशा काय असेल यासंदर्भात भाष्य केले. कृषी विभागाच्या कामकाजाच्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

खळबळजनक बातमी! आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू पिंपरी चिंचवडमधून बेपत्ता - Marathi News | MLA Ratnakar Gutte's grandson has gone missing from Pimpri Chinchwad city. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक बातमी! आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू पिंपरी चिंचवडमधून बेपत्ता

गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ...

आपल्याला असलेच आमदार पाहिजेत; मनोज जरांगेंकडून सुरेश धस यांचं कौतुक - Marathi News | We need MLAs like him Manoj Jarange praises bjp mla Suresh Dhas | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आपल्याला असलेच आमदार पाहिजेत; मनोज जरांगेंकडून सुरेश धस यांचं कौतुक

आमदार सुरेश धस हे महायुतीत असूनही राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात उघड भूमिका घेत आहेत. ...

Mumbai crime: मीरा रोड हत्या प्रकरणाला वेगळे वळण, तपासातून समोर आले खरे कारण - Marathi News | A man was shot dead on Mira Road over a land dispute between hawkers. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai crime: मीरा रोड हत्या प्रकरणाला वेगळे वळण, तपासातून समोर आले खरे कारण

मीरा रोडमध्ये एका व्यक्तिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलीस तपासातून या हत्येचे वेगळेच कारण समोर आले आहे.  ...

जबरी चोरी करणाऱ्या देवराष्ट्रेतील तिघांना अटक - Marathi News | Three people from Devarashtra arrested for theft | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जबरी चोरी करणाऱ्या देवराष्ट्रेतील तिघांना अटक

कडेपूरच्या महिलेचाही समावेश : गुन्हे अन्वेषणकडून पाच लाखांचे दागिने हस्तगत ...

पोलिस नियंत्रण कक्षात बॉम्ब ठेवल्याचा ‘कॉल’; पोलिसांची धावपळ - Marathi News | Police control room receives bomb threat call Police rush to spot | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पोलिस नियंत्रण कक्षात बॉम्ब ठेवल्याचा ‘कॉल’; पोलिसांची धावपळ

मालगावचा तळीराम अखेर ताब्यात ...

राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये गुरुवारी काम बंद आंदोलन - Marathi News | Work stoppage protest in Gram Panchayats in the state on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये गुरुवारी काम बंद आंदोलन

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतीत ९ जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येणार ...