लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांची अवकाश संशोधनात झेप, ‘व्योम-२’ या थ्रस्टरची पीएसएलव्ही मॉड्युलवर चाचणी - Marathi News | IIT Bombay alumni take a leap in space research, test thruster 'Vyom-2' on PSLV module | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांची अवकाश संशोधनात झेप, ‘व्योम-२’ या थ्रस्टरची पीएसएलव्ही मॉड्युलवर चाचणी

आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी तुषार जाधव, अश्तेश कुमार यांच्या ‘मनस्तु स्पेस’ या स्टार्टअपने ही ग्रीन प्रोपल्शन सिस्टम तयार केली आहे. सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला पीओईएम-४ वर या ग्रीन प्रोपल्शन सिस्टम व्योम-२यूची चाचणी केली.  ...

देवनार येथील वीजनिर्मिती प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध, नागरी सुविधांवर ताण पडण्याची भीती : स्थानिकांचे आंदोलन  - Marathi News | Locals oppose power generation project at Deonar, fear of stress on civic amenities: Locals protest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवनार येथील वीजनिर्मिती प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध, नागरी सुविधांवर ताण पडण्याची भीती : स्थानिकांचे आंदोलन 

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. ...

गुन्हा रद्द करण्यासाठी एक कोटीची मागणी; महिलेसह साथीदारांवर गुन्हा दाखल - Marathi News | Demand of Rs 1 crore to cancel the case; Case registered against woman and her accomplices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुन्हा रद्द करण्यासाठी एक कोटीची मागणी; महिलेसह साथीदारांवर गुन्हा दाखल

तक्रारदार एका खासगी कंपनीत सेल्स मॅनेजर आहे. त्याने त्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याला बोरीवली पोलिसांनी अटक केली होती. ...

Animal Winter Care : हिवाळ्यात जनावरांना किती वेळा पाणी द्याल? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Winter Care tips manage water for animals in winter Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिवाळ्यात जनावरांना किती वेळा पाणी द्याल? जाणून घ्या सविस्तर 

Animal Winter Care : शरीरातील पाण्याच्या अभावी जनावरांच्या शरीरातील अनेक कार्ये असंतुलित होतात. ...

Soybean Market : सोयाबीन खरेदीतील अडथळा दूर; बारदाना उपलब्ध! - Marathi News | Soybean Market: Obstacles in soybean purchase removed; Bardana available! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारदाना उपलब्ध

Soybean Market : सोयाबीन खरेदीतील अडथळा दूर झाल्यामुळे चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ...

धनंजय मुंडेंना मंत्रि‍पद सोडण्यास मजबूर करावं; आरोपींना अटक होताच अजितदादांचा आमदार आक्रमक - Marathi News | Dhananjay Munde should be forced to resign from the ministerial post Ajit pawar ncp MLA prakash solanke is aggressive | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंना मंत्रि‍पद सोडण्यास मजबूर करावं; आरोपींना अटक होताच अजितदादांचा आमदार आक्रमक

राष्ट्रवादीतीलच आमदाराने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जाहीरपणे मागणी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ...

सीबीआयला मोठा झटका; नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष, १८ वर्षांनी निकाल - Marathi News | Big blow to CBI; All accused acquitted in Nanded bomb blast case, verdict after 18 years | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सीबीआयला मोठा झटका; नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष, १८ वर्षांनी निकाल

नांदेड शहरातील पाटबंधारे नगर भागात ६ एप्रिल २००६ रोजी राजकोंडवार यांच्या घरात मोठा स्फोट झाला होता. सीबीआयने या प्रकरणात तब्बल २ हजार पानांचे चार्जशीट तयार केले होते. ...

‘एनव्हिडिया‘’च्या कमाईनं मस्क यांना टाकलं मागे, वर्षभरात भांडवल २ ट्रिलियन डॉलरनं वाढलं - Marathi News | Nvidia s earnings overtake tesla elon musk capital increases by 2 trillion dollar in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘एनव्हिडिया‘’च्या कमाईनं मस्क यांना टाकलं मागे, वर्षभरात भांडवल २ ट्रिलियन डॉलरनं वाढलं

ही रक्कम इलॉन मस्क यांच्या एकूण ४१५ अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीपेक्षा पाच पट अधिक आहे. ॲपलनंतर एनव्हिडिया ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत कंपनी ठरली आहे. ...

‘तो’ पदपथ झाला फेरीवालामुक्त; कांदिवली पूर्व येथे पालिका प्रशासनाने केली धडक कारवाई - Marathi News | 'That' footpath became hawker-free; Municipal administration took drastic action in Kandivali East | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तो’ पदपथ झाला फेरीवालामुक्त; कांदिवली पूर्व येथे पालिका प्रशासनाने केली धडक कारवाई

या वृत्ताची दखल घेत आर दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त  मनीष साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई करत पदपथ फेरीवालामुक्त केला. ...