लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश - Marathi News | Karnataka News: Use of Kannada language mandatory in all government work; Big order from Congress government in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश

Karnataka News: कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने याबाबत परिपत्रक जारी केले असून, उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. ...

बोगस बीटी बियाण्याच्या विक्रीसाठी नामांकित कंपन्यांच्या नावाचा वापर - Marathi News | Use of names of well-known companies to sell bogus Bt seeds | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोगस बीटी बियाण्याच्या विक्रीसाठी नामांकित कंपन्यांच्या नावाचा वापर

गुजरात, तेलगंणामधून बियाणे : शेतकऱ्यांच्या डोळ्यात होतेय धूळफेक ...

Halad Market Trend : मुंबईत हळदीचा दर ट्रेंडमध्ये, वाचा काय मिळतोय दर?  - Marathi News | Latest News Halad trend Turmeric price trending in Mumbai market see market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबईत हळदीचा दर ट्रेंडमध्ये, वाचा काय मिळतोय दर? 

Halad Market Trend : मुंबई बाजारात लोकल हळदीची १२ क्विंटल आवक होऊन कमीत कमी १९ हजार तर सरासरी २२ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. ...

आणीबाणीच्या काळात साहित्यिक, इतिहासकार मौन का होते ? - Marathi News | Why were writers and historians silent during the Emergency? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आणीबाणीच्या काळात साहित्यिक, इतिहासकार मौन का होते ?

विनय सहस्त्रबुद्धे : कॉंग्रेसने संविधानाची हत्या करत लोकशाहीला शोभेची वस्तू बनविले ...

मुंबईतील अभावग्रस्त मुलींना नागपूरचे ‘स्लम साॅकर’ देणार दिशा - Marathi News | Nagpur's 'Slum Soccer' will provide direction to underprivileged girls in Mumbai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईतील अभावग्रस्त मुलींना नागपूरचे ‘स्लम साॅकर’ देणार दिशा

ऑस्ट्रेलियने संस्थेचे सहकार्य : डेप्युटी काउन्सेल जनरल ख्रिश्चन जॅक यांची बारसे यांच्या संस्थेला भेट ...

Kanda Market : लासलगावसह पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याला चांगला दर मिळतोय, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Kanda Market Todays Unhal Kanda Market in lasalgoan and parner kanda market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगावसह पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याला चांगला दर मिळतोय, वाचा सविस्तर

Kanda Market : राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) ०१ लाख ०२ हजार ९८५ क्विंटलची आवक झाली. ...

साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत - Marathi News | Wife's photo appeared on Sadu's status; Husband reacted 'like this' when asked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत

पत्नीने आपल्या भावाला आणि साडूला बोलावून पतीला बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या पतीवर सध्या बेगुसराय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

पूरस्थिती टाळण्यासाठी यंदा उजनीत पाणीसाठा राहणार कमी; वाचा धरण व्यवस्थापकांनी काय केलेत बदल - Marathi News | To avoid floods, water storage in Ujjain will be less this year; Read what changes have been made by dam managers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पूरस्थिती टाळण्यासाठी यंदा उजनीत पाणीसाठा राहणार कमी; वाचा धरण व्यवस्थापकांनी काय केलेत बदल

Ujine Dam : आगामी पंढरपूर आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पूर पाणी पातळी धोकादायक स्थितीत जाऊ नये, यासाठी उजनी धरणाची पाणी पातळी ७० टक्क्यांपर्यंत स्थिर ठेवण्यात येणार आहे. ...

करिअरचं बाळकडू शाळेतच मिळणार; सीबीएसई राबवणार उपक्रम ! - Marathi News | Career skills will be acquired in school; CBSE will implement the initiative! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :करिअरचं बाळकडू शाळेतच मिळणार; सीबीएसई राबवणार उपक्रम !

Vardha : विद्यार्थ्यांचा गोंधळ टाळण्यासाठी शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय ...