लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डायनामाईटने SBI चे एटीएम उडविले; 23 लाखांची रोकड घेऊन दरोडेखोर पसार झाले - Marathi News | SBI's ATM blew up Dynamite; robbers took Rs 23 lakh in cash in Madhya pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डायनामाईटने SBI चे एटीएम उडविले; 23 लाखांची रोकड घेऊन दरोडेखोर पसार झाले

पन्नामध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही हे या घटनेवरून दिसून येत आहे. ...

दिंडोशीत कोरोनाचा विळखा सैल - Marathi News | Dindoshita corona is loose | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीत कोरोनाचा विळखा सैल

मे व जून महिन्यात कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोशीत कोरोनाचा विळखा आता सैल होत असल्याचे चित्र आहे. ...

मदरशांमधील अभ्यासक्रमाला आता तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांची जोड - Marathi News | The curriculum in madrasas is now a combination of technical and vocational courses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मदरशांमधील अभ्यासक्रमाला आता तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांची जोड

जगाच्या बाजारात इतर व्यावसायिक व तांत्रिक  शिक्षण देणे गरजेचे आहे यावर मौलानांचे मतैक्य झाले आहे. ...

CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनाबाधित रुग्णाची पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या - Marathi News | Corona patient commits suicide by jumping from fifth floor of covid centre | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनाबाधित रुग्णाची पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

CoronaVirus News: मानसिक स्थिती ठीक नसल्यानं रुग्णाला नवव्या मजल्यावरून पाचव्या मजव्यावर आणलं जात होतं. त्यावेळी त्यानं आत्महत्या केली. ...

कोविड 19 मधून बऱ्या होणाऱ्या आणि मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्ये 'हा' आहे सगळ्यात मोठा फरक - Marathi News | This is the biggest difference between patients recovering and dying with covid 19 | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोविड 19 मधून बऱ्या होणाऱ्या आणि मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्ये 'हा' आहे सगळ्यात मोठा फरक

CoronaVirus News : या पेशी दोन प्रकारे तयार होत असतात. एका प्रकारे व्हायरसपासून बचावाचे काम होते. तर दुसऱ्या पेशी व्हायरस नष्ट करण्याचे काम करतात. अशा पेशींना किलर सेल्स असं सुद्धा म्हणतात. ...

हवाई दलाची 'बाहुबली' बैठक; याच आठवड्यात राफेल येतेय, थेट चीनच्या सीमेवर तैनाती? - Marathi News | Air Force high level meeting; rafel arrives this week, deploy directly to the Chinese border? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाची 'बाहुबली' बैठक; याच आठवड्यात राफेल येतेय, थेट चीनच्या सीमेवर तैनाती?

राफेल हे लढाऊ विमान चीनच्या विमानांसह अमेरिकेच्या पाकिस्तानला दिलेल्या एफ-16 लढाऊ विमानांवर हल्ला करण्यासाठी ताकदवान आहे. तसेच अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे वाहून नेण्याचीही क्षमता आहे. ...

15 जूनची रात्र : गलवानमध्ये भारतीय जवानांची 'बायोनेट' फाइटिंग, 'तो' बंधारा फुटल्यानंही मारले गेले चिनी सैनिक - Marathi News | india china border disput indian army gave a tough fight to chinese army in galwan valley | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :15 जूनची रात्र : गलवानमध्ये भारतीय जवानांची 'बायोनेट' फाइटिंग, 'तो' बंधारा फुटल्यानंही मारले गेले चिनी सैनिक

VIDEO: ‘माझे अजय देवगणवर प्रेम आहे...’, काजोलच्या या वाक्यावर काय होती आई तनुजाची रिअ‍ॅक्शन? - Marathi News | when tanuja revealed how kajol broke the news that she was in love with ajay devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: ‘माझे अजय देवगणवर प्रेम आहे...’, काजोलच्या या वाक्यावर काय होती आई तनुजाची रिअ‍ॅक्शन?

काजोल, अजय, तनुजा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...

एक प्रभाग, एक गणपती - Marathi News | A ward, a Ganapati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक प्रभाग, एक गणपती

यावर्षीचा गणेशोत्सव सध्या  पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय शासकीय स्तरावर घेण्यात आला. ...