लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Home Loan : जर तुम्हाला तुमचे गृहकर्ज लवकर फेडायचे असेल आणि व्याज वाचवण्याचा योग्य मार्ग जाणून घ्यायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. ...
येत्या काळात अनेक सण येत आहेत. अशा परिस्थितीत येत्या काळात बँकाही अधिक बंद राहणार आहेत. जर तुम्ही काही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर प्रथम तुम्हाला बँकेच्या सुट्टीबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. ...
नंदुरबार जिल्ह्यातील मिरची व तूर पिकाला जीआय टॅग प्राप्त झाले आहे. त्यामुळे देशभरासह विदेशात निर्यातीसाठी आता मोठा वाव आहे. त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्हा विकास आराखडा अंतर्गत प्रकल्प आढाव ...
Eid-e-Milad holiday: अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद लागोपाठ आल्यामुळे पोलीस आणि प्रशासकीय व्यवस्थेवर येणारा ताण टाळण्यासाठी ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल करण्यात आला आहे. ...
GST on Luxury Cars: लक्झरी कारवरील जीएसटी हा ४० टक्के ठेवण्यात आला आहे. हा नवीन जीएसटी स्लॅब आहे. यामुळे लक्झरी कार महाग होतील असा अंदाज असताना उलटेच झाले आहे. ...