लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | The land is government land, the right to use it belongs to the government; The way is clear for the construction of a metro car shed in Mogharpada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा

मुंबई : ठाण्यातील मोघरपाडा येथील १७४.७६ हेक्टर जमीन एमएमआरडीएला एकात्मिक मेट्रो कार डेपोसाठी देण्याबाबतच्या राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या वैधतेला ... ...

विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट - Marathi News | Demand to cancel assembly results rejected; Court's time wasted by filing petition: High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट

या याचिकेत संध्याकाळी ६:०० वाजल्यानंतर सुमारे ७६ लाख मते बेकायदेशीररीत्या घुसवल्याचा आरोप करण्यात आला होता. ...

तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे - Marathi News | Youth should carry forward tradition with honesty, innovation: Minister Aditi Tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

देशाच्या आर्थिक विकासवाढीत जेम्स ॲण्ड ज्वेलरी उद्योगाचे मोठे योगदान आहे. मर्कंटाईल एक्सपोर्टमध्ये या क्षेत्राचे ८ ते १० टक्के योगदान आहे. ...

उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Maharashtra attracts the highest investment in the country due to its business-friendly environment - Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या दिशेने वाटचाल ...

वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा? - Marathi News | Cheaper rates for those who use less electricity; 'shock' in bill if used more | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?

१०० युनिटपर्यंत कपातीचा दिलासा : घरगुती ग्राहकांसोबत औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांसाठी पहिल्या वर्षी १० टक्के तर पुढे टप्प्याटप्प्याने पाच वर्षांत २६ टक्क्यांपर्यंत वीजदर कमी होणार ...

वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…” - Marathi News | cm devendra fadnavis give big good news to electricity consumers in the state electricity rates will be reduced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

CM Devendra Fadnavis News: राज्यातील जनतेला ही बातमी देताना मला आनंद होतो आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

SENA देशांत पंतची सेंच्युरी म्हणजे टीम इंडियासाठी 'पनौती'; इथं पाहा रेकॉर्ड - Marathi News | ENG vs IND Rishabh Pant Unlucky Centuries For India In Sena Countries See Record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :SENA देशांत पंतची सेंच्युरी म्हणजे टीम इंडियासाठी 'पनौती'; इथं पाहा रेकॉर्ड

पंतनं आपल्या कसोटी कारकिर्दीतील ८ पैकी ६ शतकं ही सेना देशांत झळकावली, पण.... ...

सोलापूरच्या माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांचा शिंदे सेनेत प्रवेश - Marathi News | former solapur mayor shobhatai banshetti joins shiv sena shinde group | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांचा शिंदे सेनेत प्रवेश

विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाविरोधात काम केल्याने भाजपने त्यांची हकालपट्टी केली होती. ...

लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी' - Marathi News | UP State Government Appoint Indian Cricketer Rinku Singh To Post Of Basic Education Officer In Recognition Of Bringing Glory To The Country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

IPL स्पर्धेनंतर रिंकू सिंह आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत आहे. ...