Crime News : आरोपींनी ५० लाखांची खंडणी मागून पाच लाख रुपये उकळले. याप्रकरणी रोहित कांबळे आणि किशोर आढाव या सराईत गुंडांना अटक केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी बुधवारी दिली. ...
Thane coronavirus News : ठाणे महापालिका हद्दीमध्ये आतापर्यंत ४५ हजार ७३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४२ हजार २३२ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर, दोन हजार १६१ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत एक हजार १३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
Tarapur News : सीईपीटीमधून थेट रासायनिक पाण्याची पाइपलाइन थेट समुद्रात ७.१० किलाेमीटर आतमध्ये साेडण्याचे काम सुरू असल्याने माशांच्या पैदासीचा पट्टाच नष्ट हाेण्याची भीती व्यक्त हाेत आहे. ...
Crime news : चाेरट्यांकडून विविध कंपन्यांचे २२ महागडे माेबाइल जप्त करण्यात आले असून त्यांची तीन लाख १२ हजार एवढी किंमत असल्याचे पाेलिसांनी सांगितले. ...
सध्या शहरातील चित्र पाहिल्यास कुठे ड्रेनेजच्या वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदले आहेत, तर कुठे पावसाळ्यात पडलेले खड्डे जैसे थे आहेत. यामुळे विविध भागांत नेहमी वाहतूककोंडी दिसत आहे. ...
Mumbai Suburban Railway News : मुंबईतील बहुतांश कार्यालयांना रविवारी सुटी असल्याने या दिवशी सर्व लोकल रिकाम्या धावतात. त्यामुळे रविवारी लोकल प्रवास खुला करावा ...
Mira Bhayander : सरनाईक यांनी पालिकेत सत्ताधारी भाजपने भ्रष्टाचार चालवला असल्याचे आरोप केले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल भोसले उपस्थित होते. ...
Navi Mumbai News : कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्याऐवजी त्यांना मारहाण केली जाणार असेल, तर काम करायचे कसे, असा प्रश्न डॉक्टर्ससह इतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला असून, हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे ...